Ssc HSC result: 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागणार

Ssc HSC result: महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 2026 चा निकाल जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सुमारे 14 लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासल्या जात आहेत. 📅 निकाल कधी लागणार? Ssc HSC result … Read more