Vihir Anudan Yojana: विहिरीसाठी शेतकऱ्यांना मिळतंय 2.5 लाखांचं अनुदान
Vihir Anudan Yojana: शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकरी म्हणजे या देशाची खरी ताकद. पण शेतीच्या विकासासाठी पाण्याची सोय करणे हा सर्वात मोठा आव्हान असतो. अनेक शेतकरी आर्थिक अडचणींमुळे विहीर खोदू शकत नाहीत किंवा शेतीसाठी आवश्यक सुविधा उभारू शकत नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू … Read more