Ladaki Bahin Yojana 8th Installment: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्यापर्यंतचे 7 हप्ते जमा झालेले आहेत.(Ladaki Bahin Yojana 8th Installment) व आता 8व्या हत्याची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे. 8वा हप्ता महिलांना कधी मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 हजार रुपये कधी येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती समजू शकेल. Ladaki Bahin Yojana 8th Installment
लाडकी बहिणी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार..? (Ladaki Bahin Yojana 8th Installment Date)
मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 7 हप्ते जमा झाले आहेत. व सूत्रांच्या मदतीने आपल्याला माहिती मिळत आहे की, पाच लाख महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले होते. परंतु त्यात आणखी जास्त संख्या वाढलेल्या आहे व 9 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आले आहे. (Ladaki Bahin Yojana 8th Installment) नऊ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. परंतु ज्या पात्र महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याभरात महिलांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल.Ladaki Bahin Yojana 8th Installment
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी खूपच धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण की 9 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आले आहे. ज्या महिला या योजनेच्या अटी शर्तीमध्ये नव्हत्या अशा महिलांना या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. (Ladaki Bahin Yojana 8th Installment) व ज्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत, त्या महिलांसाठी ही योजना सुरू राहणार आहे. व लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा 8वा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. (Ladaki Bahin Yojana 8th Installment)