crossorigin="anonymous"> LIC Yojana: महिलांना या योजने अंतर्गत मिळणार दरमहा 7000 रुपये - MS UDYOJAK

LIC Yojana: महिलांना या योजने अंतर्गत मिळणार दरमहा 7000 रुपये

LIC Yojana: नमस्कार मित्रांनो, भारत सरकार देशातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवत असते, व या योजना विविध महिलांसाठी असतात या योजनेअंतर्गत महिलांना विविध प्रकारचा लाभ दिला जातो. त्यांना स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास देखील मदत होते. हाच या योजनांचा उद्देश असतो. आता सरकारने जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या माध्यमातून महिलांसाठी एक नवीन खास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना विविध प्रकारचे लाभ देणे जाणार आहेत.LIC Yojana

एलआयसीच्या या योजनेचे नाव “विमा सखी योजना” आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर रोजी हरियाणामध्ये या योजनेची सुरुवात केली आहे. (LIC Yojana) या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांना एलआयसी कडून प्रशिक्षण दिले जाईल. आणि विमा एजंट म्हणून काम दिले जाईल. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे तसेच त्यांना स्वावलंबी बनवणे हाच उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी दरमहा 7000 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच दुसऱ्या वर्षी दरमहा 6000 रुपये दिले जातील व तिसऱ्या वर्षी दरमहा 500 रुपये दिले जातील म्हणजे एकूण तीन वर्षात महिलांना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळते. या स्टॅन्ड टायपिंग व्यतिरिक्त पॉलिसी विकून पहिल्या वर्षी 48 हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळवू शकतात. (LIC Yojana)

तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना विमा सखी प्रमाणपत्र देखील मिळेल व एलआयसी एजंट कोड देखील दिला जाईल. त्यानंतर महिना विमा एजंट म्हणून देखील काम करू शकतात. (LIC Yojana) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट वरती विजीट करून आपला ऑनलाईन प्रकारे अर्ज भरू शकतात.

Leave a Comment