crossorigin="anonymous"> Ration Card Big News; रेशन कार्ड धारकांना मिळणार या 9 वस्तू - MS UDYOJAK

Ration Card Big News; रेशन कार्ड धारकांना मिळणार या 9 वस्तू

या घेण्यात आलेल्या निर्णयाने गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निम्मित हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. 1 कोटी 69 लाख रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये एवढी रक्कम लागणार आहे. Aanandacha Shidha

मित्रांनो आनंदाचे शिधा मध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत. तर रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा मध्ये साखर, चणाडाळ, रवा, सोयाबीन तेल या चार वस्तू प्रत्येक 1kg प्रमाणे देण्यात येणार आहे. तसेच 7.5 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. व 1.37 लाख प्रधान्य कुटुंबांसह अत्यंत अन्न योजनेतील 25 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ देखील देण्यात येणार आहे. Aanandacha Shidha

Bank Account Limit: बँक खात्यात आता फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार नवीन नियम लागू

अशाप्रकारे मित्रांनो राज्यातील नागरिकांना या आनंदाच्या शिधाचा वाटप केला जाणार आहे. Aanandacha Shidha

रेशन कार्डधारकांना मिळणार वस्तू

गहू

तांदूळ

तेल

मिठ

रवा

साखर

डिटर्जंट

साबण

डाळ

लाभ कुणाला मिळणार?

अशा प्रकारे वरील प्रमाणे दिलेल्या वस्तू बीपीएल रेशन कार्ड धारक व अंतोदय रेशन कार्डधारकांना दिल्या जाणार आहे. व त्यामुळे एक प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांचा कमी होणार आहे.

Gold Rate High: सोन्याच्या दरात होतेय खूपच वेगाने वाढ आजचे नवीन दर पहा