Land Records: 1880 सालापासूनचे जूने सातबारा उतारा पहा आता ऑनलाईन मोबाईल वरून
भूमी अभिलेख: महाराष्ट्रातील ७/१२ उतारा मोबाईलवर पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया Land Records: 1880: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ नुसार ठेवल्या जाणाऱ्या भूमी अभिलेखांमध्ये (Land Records) जमिनीच्या मालकी हक्कापासून ते तिच्या वापरापर्यंतची सर्व माहिती समाविष्ट असते. जमिनीवरील कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठी, तसेच कोणत्याही आर्थिक किंवा कायदेशीर व्यवहारासाठी सातबारा उतारा (7/12) हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि जमीनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. महाराष्ट्र … Read more