Shocking Video; बस मधून उतरली आणि पाण्यात वाहून गेली थरारक वीडियो

Shocking Video: न्यूयॉर्क शहरात मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून त्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भरधाव पाण्याच्या प्रवाहात बसमधून उतरलेली एक महिला वाहून गेल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. Shocking Video व्हायरल झालेल्या १५ सेकंदांच्या क्लिपमध्ये एक महिला बसमधून खाली … Read more