Mumbai Railway station Video Viral: मुंबई रेल्वे स्थानकावर मुलीवरून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी; ट्रॅकवर उतरल्याने उडाली खळबळ
Mumbai Railway station Video Viral: मुंबईच्या मुंडुंग रेल्वे स्थानकावर घडलेली एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या घटनेत दोन तरुण एका मुलीवरून प्लॅटफॉर्मवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. सुरुवातीला झालेला वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला आणि दोघांनीही रेल्वे ट्रॅकवर उडी मारून एकमेकांना मारहाण सुरू केली. त्यामुळे स्थानकावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण … Read more