HSC Result Date: 12 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या लागणार
HSC Result Date; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र HSC (१२वी) परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी ही तारीख आणि वेळ अधिकृतपणे घोषित केली आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर आपले गुणपत्रक पाहू शकतील. यापूर्वी DigiLocker नेही … Read more