Gautami Patil Viral Dance: गौतमी पाटील आणि भाऊ कदमची धमाकेदार जोडी! ‘हिल पोरी हिला’ गाण्याचा प्रोमो व्हायरल

Gautami Patil Viral Dance: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदी अभिनेता पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. दिग्गज अभिनेते यांच्या अजरामर ‘हिल पोरी हिला’ या गाण्याच्या नव्या आवृत्तीचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.Gautami Patil Viral Dance गौतमी पाटीलने आपल्या दमदार नृत्यशैलीमुळे महाराष्ट्रभर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. Gautami … Read more