Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 3.27 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 3 हजार कोटी जमा होणार

शेतकरी कर्जमाफीचा तिसरा हप्ता : 3.27 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 3 हजार कोटी जमा होणार Farmer Loan Waiver Scheme 2026 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या टप्प्यात सुमारे 3 लाख 27 हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर तब्बल … Read more