LPG GAS New Rules: LPG ग्राहकांसाठी नवा नियम! PNG कनेक्शन घेतल्यास 30 दिवसांत LPG कनेक्शन सरेंडर करणे बंधनकारक

LPG ग्राहकांसाठी नवा नियम! PNG कनेक्शन घेतल्यास 30 दिवसांत LPG कनेक्शन सरेंडर करणे बंधनकारक देशातील गॅस वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता ज्या घरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) कनेक्शन उपलब्ध आहे आणि ज्यांनी PNG कनेक्शन घेतले आहे, अशा ग्राहकांना 30 दिवसांच्या आत त्यांचे … Read more