Ladki Bahin Yojana Update 2026: तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र; यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवरून असे करा चेक
तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र; यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवरून असे करा चेक Majhi Ladki Bahin Yojana 2026: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात चर्चेतील योजनांपैकी एक ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर … Read more