Maharashtra ST E-Bus: 2037 पर्यंत महाराष्ट्र एसटीचा संपूर्ण ताफा होणार इलेक्ट्रिक; 5 हजार डिझेल बस ठरणार शेवटच्या

Maharashtra ST E-Bus: 2037 पर्यंत महाराष्ट्र एसटीचा संपूर्ण ताफा होणार इलेक्ट्रिक; 5 हजार डिझेल बस ठरणार शेवटच्या Maharashtra ST E-Bus News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बससेवेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पारंपरिक डिझेलवर धावणाऱ्या ‘लालपरी’सोबत आता इलेक्ट्रिक बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने 2037 पर्यंत संपूर्ण … Read more