crossorigin="anonymous"> SSC Exam New Update: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड विभागाकडून मोठा निर्णय जारी - MS UDYOJAK

SSC Exam New Update: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड विभागाकडून मोठा निर्णय जारी

SSC Exam New Update: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहे. मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की, बारावीच्या बोर्ड परीक्षा आता संपत आलेल्या आहेत. व दहावीच्या बोर्ड परीक्षांचे पेपरदेखील सुरू झालेले आहेत. मित्रांनो बोर्ड विभागाकडून एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय कोणता आहे हे आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना कोणकोणते नियम पाळणे आवश्यक आहे, हे या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊया.SSC Exam New Update

सराव परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना समजलेच असेल की आपला कोणकोणत्या विषयांचा अभ्यास झाला नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. SSC Exam New Update जेणेकरून परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आपल्या निर्माण होणार नाही. व पुरेशी झोप घेणे देखील विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. असे बोर्ड विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.SSC Exam New Update

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटपा अगोदर वर्गात उपस्थित असणे गरजेचे आहे. 11 वाजता पेपर सुरू होईल परंतु अर्धा तास अगोदरच आपल्याला केंद्रावर पोहोचणे आवश्यक असणार आहे. गेटवरून विद्यार्थी वर्गात लावण्यापूर्वी विद्यार्थ्यांची अंग झडती घेऊन विद्यार्थ्यांना आत मध्ये पाठवले जाईल.SSC Exam New Update तसेच प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात घ्यायचे की नाही हे त्या ठिकाणचे केंद्र संचालक ठरवतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना 30 मिनिट अगोदरच परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे.SSC Exam New Update

Leave a Comment