Driving Licence,जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तो शेतकरी मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक अशी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट नीट वाचा व इतर शेतकरी मित्रांना देखील व नोकरी वाल्यांना देखील शेअर करा तर मित्रांनो सर्वजण गाडी चालवत असतात गाडी चालवायचं म्हटले की आपल्याला सर्व डॉक्युमेंट लागतात तर मित्रांनो या अपडेट मध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण रस्त्यावरती मोटरसायकल किंवा चार चाकी वाहन चालवायची म्हटले की आपल्याला लायसन हे लागतेच तर या अपडेट मध्ये पाहणार आहोत की ऑनलाईन लायसन कसे काढायचे तर चला तर या अपडेटला सुरू करूया.
Driving Licence,तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला खालील एक वेबसाईट दिली जाईल त्या वेबसाईट वरती जायचे आहे ती वेबसाईट शासनाची आहे त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तेथे तुम्हाला जे काही प्रोसेस सांगेल त्या प्रोसेसनुसार तुम्हाला तिथे तुमची सर्व माहिती भरायची आहे व मित्रांनो तुम्ही जर ती माहिती चुकीची भरली तर ते लायसन चुकीचे होईल किंवा ते तुम्हाला काढता येणार नाही त्यामुळे नीट माहिती भरून आपले ऑनलाइन लायसन काढून घ्यायचे आहे तर खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन लायसन काढून घ्या.
Driving Licence,त्याआधी मित्रांनो लायसन कसे काढायचे ते जाणून घेऊया. तर मित्रांनो
साईट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे
राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला तुमची जन्मतारीख व आधार कार्ड नंबर असेल तर तो सुद्धा लिहायचा आहे.
पुन्हा तुम्हाला तिथे तुमचा तालुका व जिल्हा जो काय असेल तो तिथे लिहायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तिथे सबमिट करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपली ऑनलाइन लायसन पाहायला भेटेल व काय माहिती राहिली असेल तर ते सुद्धा संपूर्ण माहिती तिथे टाकून सबमिट करायचे आहे तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन लायसन काढा.
येथे क्लिक करून ऑनलाईन लायसन काढा