crossorigin="anonymous"> Pik vima Yojana;पिक विमा योजनेसाठी असा भरा अर्ज,  - MS UDYOJAK

Pik vima Yojana;पिक विमा योजनेसाठी असा भरा अर्ज, 

Pik vima Yojana;पिक विमा योजनेसाठी असा भरा अर्ज, 

Pik vima Yojana;जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात ते पिके ची योजना म्हणजे पंतप्रधान पिक विमा योजना या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना पिकाची नुकसान झालेल्या अशा पिकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे या पिक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.

 

पिक विमा म्हणजे काय

शेतकरी मित्रांनो शेती करणे तितकेच सोपे काम नाही तर दुष्काळ अवर्षणाची स्थिती असते कधी ओला दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होऊन त्यांच्या उदरनिहाचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समक्ष करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना राबविण्यात जात आहे यामध्ये शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा भरू शकतात या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येक पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. 

 

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेसाठी लागणारे काही आवश्यक कागदपत्रे

1)पिकाची नुकसान झाल्याचा दावा करणारा अर्ज

2) सातबारा उतारा त्यावरील पिकाची नोंद असावी

3) शेताचा नकाशा

4) अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड

5) शेतकऱ्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स

6) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

शेतकरी मित्रांनो हा अर्ज कुठे करायचा जिल्ह्यातील बँक किंवा कृषी कार्यालयात जावे पिक विमा योजनेचा अर्ज भरावा  पिकाची माहिती जमिनीची माहिती विम्याची रक्कम भरावी आधार कार्ड जमिनीचा पट्टा व इतर आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडावी अर्ज कृषी कार्यालय कडे जमा करावा एका रुपया नाममात्र विम्याचा हप्त भरावा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्यास विमा पॉलिसी मिळेल

पिक विमा भरण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो 18 फेब्रुवारी 2016 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दुष्काळ चक्रीवादामुळे झालेल्या पिकांची नुकसान अवकाळी पाऊस महापुरे पिकांचे झालेले नुकसान ओला दुष्काळ कीड प्रभावामुळे पिकांची झालेली नुकसान चक्रीवादळ अशा संकटामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास या पिक विमा द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

Leave a Comment