Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार…?
Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणात विलंब झाला होता. आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असून, १७ जानेवारी २०२६ पासून महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित ₹३००० हप्ता मकरसंक्रांतीच्या … Read more