Solapur Car Accident सोलापुरात कारचा भीषण स्फोट; व्हायरल व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Solapur Car Accident: सोलापूर शहरातील गजबजलेल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी दुपारी भीषण स्फोटाची घटना घडली. सहारा गन हाऊस दुकानासमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सबाहेर उभी असलेल्या एका कारमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. दुपारच्या वेळेत परिसरात मोठी गर्दी असताना हा स्फोट झाल्याने काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या … Read more