crossorigin="anonymous"> Ladaki Bahin Yojana 8th Installment - MS UDYOJAK

Ladaki Bahin Yojana 8th Installment: फेब्रुवारी महिन्यात या तारखेला येणार लाडकी बहिण योजनेचा हप्ता

Ladaki Bahin Yojana 8th Installment: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्यापर्यंतचे 7 हप्ते जमा झालेले आहेत.(Ladaki Bahin Yojana 8th Installment) व आता 8व्या हत्याची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे. 8वा हप्ता महिलांना कधी मिळणार आहे, याबाबतची … Read more