HSC RESULT: महाराष्ट्र बोर्ड १२वीचा निकाल उद्या जाहीर होणार
१२वीचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार – mahresult.nic.in वर पाहता येणार महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल उद्या ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल ऑनलाईन स्वरूपात खालील अधिकृत वेबसाईट्सवर उपलब्ध होईल: निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स: mahresult.nic.in hscresult.mkcl.org results.gov.in/maharashtra निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर व आईचं नाव योग्यरित्या भरावं. … Read more