crossorigin="anonymous"> 10th exam fees refund - MS UDYOJAK

Board Exams Fees Return: 10वी 12वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी मिळणार परत

Board Exams Fees Return: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षा आत्ताच मागील महिन्यामध्ये झालेल्या आहेत. आणि मित्रांनो खूप साऱ्या ठिकाणी दुष्काळ पडल्या कारणाने शासनाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे. Board Exams Fees Return जो की मित्रांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फीज माफ … Read more