PM Kisan Maandhan Yojana 2026: शेतकरी पती-पत्नीला मिळणार ₹6,000 पेन्शन!

शेतकरी पती-पत्नीला मिळणार दरमहा ₹6,000 पेन्शन! प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2026 संपूर्ण माहिती PM Kisan Maandhan Yojana 2026: शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे, शेतकरी पती आणि … Read more