Ssc HSC Result : दहावी बारावीच्या परीक्षेची तारीख फिक्स याच तारखेला लागणार निकाल

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Ssc HSC Result: नमस्कार मित्रांनो मागील काही एक दोन महिन्यांमध्ये दहावीच्या परीक्षा झाल्या आहेत. पालकांना दहावीच्या निकालाबाबत तसेच बारावीच्या निकालाबाबत देखील प्रश्न पडलेले आहेत.(Ssc HSC Result) व त्यांना वाटत आहे की लवकरात लवकर निकाल लागावा. यासाठी मित्रांनो सरकारकडून लवकरात लवकर निकाल लावण्यात यावा यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु मित्रांनो संपूर्ण पेपर हे चेक होईपर्यंत बोर्ड निकाल जाहीर करत नाही. यासाठी मित्रांनो तुम्हाला काही कालावधी देखील लक्षात घेणे खूपच महत्त्वाचे आहे.Ssc HSC Result

 

परीक्षा झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यातील दहावीचे व बारावीचे निकाल चेक केले जातात. (Ssc HSC Result) त्यानंतर संपूर्ण निकाल हे ऑनलाइन प्रदर्शित करण्यासाठी त्यांना काही कालावधी लागतो. हे काम मशीनद्वारे देखील केले जाऊ शकते. यासाठी परंतु निकाल चेक करण्यासाठी हा ऑटोमॅटिक सिस्टम नसते. निकाल चेक करण्यासाठी शिक्षकांनाच हा निकाल चेक करावा लागतो. यासाठी कालावधी लागतो हे समजून घ्यावे.(Ssc HSC Result)

 

लवकर निकाल का लागावा असे विद्यार्थ्यांना वाटते..?

मित्रांनो लवकर निकाल लागण्याबाबत आतुरतेचे खूप सारी कारणे असू शकतात. जसे की विद्यार्थ्यांना मार्क नुसार पुढील ऍडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायचे व आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत आहे. आपल्याला ऍडमिशन कला व विज्ञान ने घ्यायचे आहे. की सायन्स ने याबाबत देखील मित्रांनो माहिती मिळते यासाठी आपल्याला लवकरात लवकर निकाल लागावा असे वाटत असते.(Ssc HSC Result)

 

मित्रांनो आता विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या नजरा ह्या दहावी व 12विच्या बोर्ड निकालाकडे उरलेल्या आहेत. कारण की आता सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. की दहावी बारावीचे निकाल कधी लागतील. (Ssc HSC Result) यासाठी मित्रांनो बोर्ड विभागाकडून 100% निकाल चेक झालेले आहे. परंतु संपूर्ण निकाल चेक करण्यासाठी व ऑनलाइन प्रदर्शित करण्यासाठी काही कालावधी लागत असतो. या कारणाने निकालाला थोडा लेटच होत असतो. परंतु मित्रांनो घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाहीये मागच्यावेळी प्रमाणेच यावर्षी देखील निकाल लागण्याची शक्यता बोर्ड विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

 

10वी निकाल 2023 कसा लागला होता..?

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, पुणे, नागपूर अशा या 89 विभागीय मंडळाकडून 15 लाख 99 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. व त्यापैकी पंधरा लाख 29 हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते.(Ssc HSC Result) तसेच मित्रांनो त्यापैकी 14 लाख 34000 विद्यार्थी एवढे उत्तीर्ण झालेले आपल्याला मागच्या वर्षी पाहायला मिळालेले असतील. म्हणजेच एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 93.83% आहे. मागच्या वर्षी चा निकाल हा 2 जून रोजी प्रदर्शित झालेला होता

कधी लागेल 10विचा निकाल..!

मित्रांनो दहावीच्या निकालाबाबद्दल सांगायचे झाले तर दहावीच्या परीक्षा उशिरा झाल्या कारणामुळे दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता बोर्ड विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.(Ssc HSC Result) कारण की इथून मागील वर्षी देखील पहिल्याच आठवड्यामध्ये दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी देखील पहिल्या किंवा दुसऱ्या जून महिन्याच्या आढवड्यात दहावीचा निकाल लागेल.

बारावीचा निकाल कधी लागेल..?

मित्रांनो बारावीचे निकाल बाबत बोलायचे झाले तर बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या लास्ट च्या आठवड्यामध्ये लागण्याची कारणे समोर आलेले आहेत. कारण की दहावीच्या अगोदरच बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत.(Ssc HSC Result) या कारणामुळे मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागेल. अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. परंतु मित्रांनो बोर्ड विभागाकडून कोणतीही ऑफिशियल अनाउन्समेंट झाली नाही की याच तारखेला निकाल लागणार.

 

दहावी व बारावीचा निकाल कसा चेक करावा..?

  • Http://mahresult.nic.in
  • https://results.gov.in

मित्रांनो निकाल लागल्यानंतर तुम्ही या वरील वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी आपल्या आईचे नाव व आपला सीट क्रमांक टाकून आपला निकाल हा ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता.

Leave a Comment