Samsung Flying Drone Camera Phone: सॅमसंग लवकरच जगातील सगळ्यात पहिला flying ड्रोन कॅमेरा असलेला फोन करणार लॉन्च

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Samsung Flying Drone Camera Phone: नमस्कार मित्रांनो, सॅमसंग आता लवकरच आपला जगातील सर्वात पहिला 5G फ्लाईंग कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यामध्ये तुम्हाला २०० MP एम पी चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. ही या फोनची खूपच जास्त चांगली गोष्ट आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपन्या सध्या एका मागून एक स्मार्टफोन लॉन्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता एक असा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. ज्याने सर्वांची झोप उडवलेले आहे.

सॅमसंग ने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन फ्लाईंग कॅमेरा ड्रोन फोन याबद्दलची माहिती शेअर केली आहे. हा स्मार्टफोन ड्रोन कॅमेरा सह मार्केट मध्ये येणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला जर ड्रोन शॉट घ्यायचे असतील तर तुम्ही त्या कॅमेराला बाहेर काढून ड्रोन सारखे हवेत उडवू शकता. आता तुम्हाला ड्रोनचे शॉट घ्यायचे असतील तर ड्रोन खरेदी करण्याची गरज लागणार नाही. या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही उत्तम प्रकारची फोटो तसेच व्हिडिओ देखील काढू शकता.

सॅमसंगकडून असे सांगितले जात आहे. की हा स्मार्टफोन चांगल्या प्रोसेसर सह प्रदान केला जाईल. ड्रोन कॅमेरा सोबत आयफोन लेव्हल पर्यंतची सिक्युरिटी देखील असेल असे सॅमसंगकडून सांगण्यात आलेले आहेत. परंतु एक या स्मार्टफोनची खास गोष्ट आहे. की सॅमसंग फोन ड्रोन कॅमेरा फोन मध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि मजबूत बॅटरी या फोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आपण या फोन बद्दलची सविस्तर माहिती पुढे ब्लॉगच्या माध्यमातून पाहणारच आहोत.

 

सॅमसंग ड्रोन Fyling कॅमेरा फोन माहिती (Samsung Flying Drone Camera Phone Information)

आपण जर सॅमसंगच्या कंपनीच्या बद्दल बोललो तर सॅमसंग कंपनीचे आतापर्यंत खूप सारे नवीन स्मार्टफोन तयार झालेले आहेत. त्यामधील काही स्मार्टफोने खूपच पॉप्युलर देखील आहेत. काही स्मार्टफोन खूपच लोकप्रिय देखील झाले आहेत. परंतु सॅमसंग ने जगावेगळा नवीन अनोखा फोन निर्माण केलेला आहे. त्याचा जो कॅमेरा असणार आहे. तो ड्रोन सारखा हवेमध्ये जाऊन आपले फोटो काढणार आहे. याच्यासाठी हा स्मार्टफोन बाजारामध्ये लवकरच लॉन्च केला जाईल.

Smartphone Name Samsung Drone camera
Display Dynamic Amoled 6.8 Inch
Rear Camera 108MP +48MP +12MP +12MP
Front Flying Camera 200 Mega Pixels
Ram 12GB
Storage 512 GB And 1TB
Battery capacity  5000 mAh
Charging 65W Fast Charging
Charging Time 0 to 100 35 Minutes
Wireless Charging 25W
Processor Qualcomm Snapdragon,Adreno,Hexa-Core 3.5 to 4.0GHz
Colours blue,Red,White,red, Purple Green
Price 1,49,000/-

 

5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी सोबतच GSP आणि Audio Jack दिले जाणार आहे. खूप सारे वैशिष्ट्य देखील या फोन मध्ये आहेत. आणि त्या लोकप्रिय वैशिष्ट्यांसह हा स्मार्टफोन तुम्हाला उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची एक चांगली गोष्ट म्हणजे हा फोन तुम्हाला ड्रोन ची गरज भासू देणार नाही ड्रोन सारखेच फोटो हा फोन देखील काढणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला साईड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस लॉक यासारखे चांगले आणखी फीचर्स देखील दिलेले आहेत.

Samsung Flying Drone Phone कॅमेरा माहिती

मित्रांनो या फोनच्या कॅमेरा बद्दल जर बोललो तर सॅमसंगने या स्मार्टफोनमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात शक्तिशाली कॅमेरा सेटअप दिलेला आहे. जो फ्लाईंग ड्रोन कॅमेरा फोन नावाने ओळखला जातो. या फोनच्या सेटअप मध्ये सॅमसंग ने 48 मेगापिक्सल चा अल्ट्राव्हाइड अँगल व 108 मेगापिक्सलचा Wide अँगल प्राथमिक कॅमेरा तुम्हाला समाविष्ट करून दिलेला आहे.

कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल डेप सेंसर यामध्ये 12 मेगापिक्सल मिळेल. 12 मेगापिक्सलचा फोटो कॅमेरा देखील आहे. जो 3X झूम support उपलब्ध आहे. तसेच या कॅमेरा सेटअप मध्ये तुम्ही दिवसभर घरी धावत असताना 8k रिसोलेशन मध्ये व्हिडिओ देखील शूट करू शकणार आहे. तुम्ही या फोनच्या माध्यमातून खूप चांगले व्हिडिओ शूट करू शकता. 24fps, 4k video Recording @30/60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग ला फोन सपोर्ट करतो.

या व्यतिरिक्त सॅमसंग flaying ड्रोन कॅमेरा फोन मध्ये तुम्हाला सेल्फी आणि कॉलिंग साठी 200MP मेगापिक्सलचा म्हणजे सर्वात जास्त शक्तिशाली कॅमेरा तुम्हाला सिंगल फ्रंट कॅमेरा म्हणून दिलेला आहे. हा कॅमेरा 8k @24fps, 4k @30/60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग ला देखील सपोर्ट करतो 200Mega Pixels मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला इतिहासामधील हा सर्वात पहिला स्मार्टफोन आहे. आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनला फ्रंट कॅमेरा 200 मेगापिक्सल दिलेला नाही. जगातील हा असा एकमेव स्मार्टफोन आहे ज्याला फ्रंट कॅमेरा 200MP Camera मेगापिक्सेलचा आहे.

Samsung Flying Drone Camera Phone डिस्प्ले माहिती

मित्रांनो सॅमसंगने यावेळी देखील डिस्प्ले उत्कृष्ट बनवलेला आहे. हा स्मार्टफोन 6.8 डायनॅमिक AMOLED Display सोबत हा फोन मार्केटमध्ये येणार आहे. सॅमसंगच्या ड्रोन कॅमेरा मोबाईल बद्दल आपलं बोलायचं झालं तर याचे RESOLUTION 1440×3088 पिक्सेल आहे. जे तुम्हाला उत्कृष्ट प्रदर्शन गुणवत्ता देते. या स्मार्टफोनचे पिक्सेल्स ची घनता ही 500 ppi आहे फ्लाईंग ड्रोन कॅमेरा फोनचा डिस्प्ले 120Fz चा रिफ्रेश रेट देऊ शकतो.

सॅमसंग फ्लायिंग ड्रोन कॅमेरा फोन ची बॅटरी (Samsung Flying Drone Camera Phone Battery)

या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh एमएच असणारी लिथिनियम आयन बॅटरी दिली जाईल. हा स्मार्टफोन 65वॉट फास्ट चार्जिंग support करतो. २५ वॅट वायरलेस चार्जिंग देखील सपोर्ट करेल. तसेच 10वॉट रिव्हर्स चार्जिंगला हा स्मार्टफोन सपोर्ट करू शकतो. हा सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन फक्त 1 ते 100% टक्के चार्जिंग होण्यासाठी 35 मिनिटे वेळ घेतो. 35 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन पूर्णपणे चार्जिंग होतो. आणि एकदाच स्मार्टफोन चार्जिंग केला तर तुम्ही त्यामध्ये कंटिन्यू जर गेम किंवा अन्य ॲप्स पाहाल तर 12 तास तुमच्या मोबाईल ची चार्जिंग टिकू शकते.

Samsung Flying Drone Camera Phone Ram And Storage रॅम व स्टोरेज 

या फोनमध्ये जर स्टोरेज आणि रॅम याबाबत विचार केला तर तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम तसेच 512 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मिळते. आणि स्टोरेज तुम्ही 1TB पर्यंत घेऊ शकता. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये एक्स्टर्नल स्टोरेज एसडी (SD Card) स्टॉल दिलेला नाही. हे लक्षात घ्यावे. त्यामुळे तुम्हाला जास्त स्टोरेज हवे असेल तर स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही जास्त Storage असणार हा फोन खरेदी करू शकता.

सॅमसंग फ्लाइंग ड्रोन कॅमेरा फोन प्रोसेसर (Samsung Flying Drone Camera Phone Processor)

सॅमसंग फ्लाइंग ड्रोन कॅमेरा फोनच्या प्रोसेसर बद्दल जर विचार केला तर या कंपनीने स्मार्टफोन मध्ये एक मजबूत प्रोसेसर दिलेला आहे. हा स्मार्टफोन Qual Com Snapdragon हेक्सा कोअर प्रोसेसर सोबत मार्केट मध्ये लॉन्च होईल. हा प्रोसेसर 3.5 ते 4.0GHz ची उत्कृष्ट प्रोसेसिंग स्पीड देईल. हा गेमिंग स्मार्टफोन म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. या मध्ये ग्राफिक्स Adreno GPU मिळणार आहे.

 

सॅमसंग फ्लाइंग ड्रोन कॅमेरा फोन भरतात कधी होणार लाँच. (Samsung Flying Drone Camera Phone Launch Date)

मित्रांनो ज्या नागरिकांना हा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. ते नागरिक खूपच उत्सुक झाले आहेत. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी परंतु सॅमसंगच्या फ्लाइंग कॅमेरा फोन बाबत लॉन्च डेट बद्दल बोलायचे झाले. तर कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग डेट बद्दल अद्याप कोणतेही अपडेट दिलेली नाही. ज्यावेळेस कंपनी या फोनच्या लॉंच डेट बद्दल बोलेल त्यावेळेस आपण आपल्या ब्लॉग वरती याचा खुलासा करणार आहोत. परंतु तज्ञांच्या मते हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो.

 

सॅमसंग फ्लायींग ड्रोन कॅमेरा स्मार्टफोन ची भरतात किंमत किती असू शकते (Samsung Flying Drone Camera Phone Price)

मित्रांनो सॅमसंगच्या या सॅमसंग फ्लाइंग ड्रोन कॅमेरा बाबत किमती बद्दल बोलायचे झाले. तर कंपनीने हा स्मार्टफोन अजून लॉन्च केलेला नाही. त्यामुळे या फोन बद्दल किमतीचा फक्त आपण अंदाज लावू शकतो. असे म्हणणे आहे की सॅमसंग Galaxy S23 Ultra पेक्षा हा स्मार्टफोन महाग असणार आहे. असे लोकांचे म्हणणे आहे. कारण हा स्मार्टफोन ड्रोन कॅमेरा सोबत येणार आहे. भारतीय बाजारामध्ये असा कोणताही स्मार्टफोन अजून आलेला नाहीये. की त्या मध्ये ड्रोन कॅमेरा सुद्धा आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 1,49,999/- रुपयांपर्यंत असू शकते.

कोणते कलर असणार या फोन मध्ये उपलब्ध (Samsung Flying Drone Camera Phone Colours)

या सॅमसंगचा फ्लाइंग ड्रोन कॅमेरा बाबतीत च्या कलर बद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये एकूण तुम्हाला सहा कलर मिळणार आहेत. त्यामध्ये निळा, काळा, हिरवा, जांभळा, पांढरा व लाल या कलरचा समावेश आहे. या फोन मध्ये तुम्हाला दोन सिम कार्ड बसविण्यासाठी स्लॉट मिळणार आहे. Dual Sim Card Slot 

 

Leave a Comment