Hero XPlUS 200 V4: नमस्कार मित्रांनो, जय श्री राम आजचा ब्लॉग हा बाईक प्रेमींसाठी खास आहे. कारण हीरो ने आता नवीन गाडी लॉन्च केली आहे. ज्याचं नाव आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत. फीचर्स देखील तुम्हाला सांगणार आहोत तसेच किती किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते. याच्याबद्दल ची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तुम्हाला याची सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही पूर्ण बातमी वाचू शकता.
हीरो कंपनी स्थापना (Hero Company Launching)
मित्रांनो हिरो कंपनीची स्थापना ही 19 जानेवारी 1984 रोजी Brijmohan Lall Munjal यांनी केली. आतापर्यंत या कंपनीने खूप साऱ्या गाड्या बनवल्या आहेत. आणि यामध्ये सर्वात लोकप्रिय गाडी म्हणजे हिरो स्प्लेंडर. मित्रांनो आज प्रत्येक खेडेगावातील किंवा शहरातील घरांमध्ये कोणाकडे ना कोणाकडे प्रत्येक घरामध्ये एका कडे का होईना हिरो स्प्लेंडर गाडी पाहायला मिळते. त्यामुळे हिरोची कंपनी लोकप्रिय कंपनी आहे. हिरोनी आता आपल्या स्पोर्ट बाईक देखील बाजारामध्ये लॉन्च केलेली आहेत. नवीन स्पोर्ट बाईक बद्दल आज आपण बोलणार आहोत.
नवीन बाईक केली लॉन्च (Hero New Bikes)
मित्रांनो हिरो कंपनीने Hero XPlUS 200 V4 आपली नवीन स्पोर्ट बाईक सारखी दिसणारी गाडी मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे. आणि ही गाडी खूप लोकप्रिय देखील होत आहे. खूप लोक या गाडीला खरेदी देखील करत आहेत. याचे सर्व फीचर्स कॉलिटी आणि याची मायलेज बद्दल आपण पुढे बोलणार आहोत.
मित्रांनो हिरो मोटोर कंपनी आपली एडवेंचर हिरो एक्सप्रेस आता नवीन पावर फुल वर्जन मध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये ट्रेन ब्लू, आणि रेड raid असे तीन आकर्षक रंगाच्या पर्यायांत ही गाडी तुम्हाला उपलब्ध आहे. ही बाईक कंपनीच्या मोटरसायकलचे चार कॉल वर्जन असून चार सोबत अधिक पावर आणि अधिक टॉर्क जनरेट करते त्यामुळे या गाडीला अधिकच पॉवर मिळते.
हीरो XPlUS 200 4V Engine
मित्रांनो या गाडीच्या इंजिन बाबत आपण बोललो तर हिरोच्या नवीन बाईकमध्ये 200cc सीसी ऑइल (Oil Gold) गोल्ड इंजिन आपल्याला मिळते. हे इंजिन 8500 आरपीएम वर जास्तीत जास्त 19.1 पी एस पॉवर तसेच 6500 आरपीएम वर 17.35 एन एम टॉर्क तयार करते. म्हणजेच नियमित एक्सप्रेस दोनशे पेक्षा 6% टक्के अधिक पावर तुम्हाला यामध्ये मिळते. तसेच 5% टक्के अधिक टॉर्क जनरेट होतो. त्यामुळे इंजिन ला 7 फेन ऑइल कुल देण्यात आलेले आहेत. जे चांगले हिट मॅनेजमेंट करतात. जास्त गाडी हिट होऊ देत नाही ट्रान्समिशन हे अपडेटेड गिअर बॉक्स मध्ये तुम्हाला सुधारित केले गेलेले मिळेल.
Milage Per 1LTR
मित्रांनो या गाडीच्या मायलेज म्हणजेच प्रति लिटर ही गाडी किती किलोमीटर जाऊ शकते. याच्याबाबत जर बोलायचे झाले तर मित्रांनो या गाडीमध्ये एक लिटर पेट्रोल टाकले तर ही गाडी 40 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.
हीरो एक्स प्लस 200 4v फीचर्स
Odometer | Digital |
Speedometer | Digital |
Fuel Guage | Yes |
Digital Fuel Guage | YES |
मित्रांनो हिरोच्या नवीन गाडीमध्ये तुम्हाला अपडेट एलईडी हेडलॅम्प दिलेला आहे. जो अंधारामध्ये देखील चांगले विजय तुम्हाला देतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या बाईकमध्ये सेगमेंट फर्स्ट फुल डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह स्मार्टफोन कनेक्ट सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे. तसेच कॉल अलर्ट, टर्न बाय टर्न नेवीगेशन, तसेच गिअर इंडिकेटर मीटर असे भारी भारी फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. जे आरामदायिक रायडिंग साठी तुम्हाला उपयुक्त ठरतील.
पॉवर आणि परफॉर्मन्स Power & Performance
Displacement | 199.6cc |
Max Power | 17.8 bhp @ 8500 rpm |
Max Torque | 16.45 Nm @ 6500 rpm |
Mileage – By Owner Reported | 40 kmpl |
तसेच एक्स प्लस 200 मध्ये एक विंड शिल्ड चांगले क्वालिटीचे सीट तसेच यूएसबी (USB Charger) चार्जर देखील तुम्हाला यामध्ये मिळतो ज्यावेळेस तुमच्या मोबाईलची चार्जिंग संपेल त्यावेळेस तुम्ही तुमचे मोबाईलचे यूएसबी द्वारे आपला मोबाईल चार्ज करू शकाल. रायडिंग सुरक्षित आणि आरामदायक बनवण्यासाठी एकशे नव्वद मिमी आणि मागच्या बाजूला 170 मिनी लॉन्ग ट्रॅव्हल्स ( Travela Suspension) सस्पेन्शन आपल्याला मिळतो. तसेच एकवीस इंचाचे फ्रंट आणि अठरा इंचाचे मागील सस्पेन्शन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे.
Hero XPlUS 200 4V Specifications
Specifications
Engine Capacity | 199.6 cc |
Mileage | 40 kilometres Per litre |
Transmission | 5 Speed Manual |
Kerb Weight | 153kG |
Fuel Tank Capacity | 13 Litres |
Seat Height | 823 mm |
तसेच इंजिन अलुमिनीअड किड प्लेट द्वारे संरक्षित आहे. नवीन ब्रेक तसेच पेडल चांगले पकडण्यासाठी तुम्हाला हे नियंत्रण देखील देते. जर पाणी साचलेल्या रस्त्यावरून तुम्हाला जायचे असेल तर एक्झॅक्ट तुम्हाला ते उपलब्ध असेल. याशिवाय दुसऱ्या फिचर्स ची गोष्ट केली तर यामध्ये तुम्हाला सिंगल चैनल एबीएस सह फ्रंट आणि रियल डीस ब्रेक (Front And Back Disc Brakes) देखील देण्यात आले. आहेत काही इमर्जन्सी च्या वेळी तुम्हाला ब्रेक लावण्याची गरज पडली तर तुम्हाला डिस्क ब्रेक देखील यामध्ये मिळतील. मित्रांनो हे वरील फीचर्स या गाडीचे खूपच चांगले फीचर्स होते या फीचर्स कडे पाहून किंवा आणखी माहिती प्राप्त करून तुम्ही गाडी खरेदी करू शकता.
हीरो एक्स प्लस 200 4v किंमत
मित्रांनो या गाडीच्या किमती बद्दल जर आपण बोललो तर या गाडीची किंमत ही 1 लाख 28 हजार रुपये पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. सध्या जर काही ऑफर चालू असतील तर तुम्हाला ही गाडी ऑफरमध्ये देखील मिळू शकते.