RBI Bank New rules: सर्व खातेदारांना तातडीचे आदेश आरबीआय ने दिलेले आहेत. मित्रांनो तर हे आदेश काय आहेत ते नंतर सांगतो त्याआधी आदेश का दिले हे लक्षात घ्या मित्रांनो. जवळपास 42000 कोटी रुपये unclaimed आरबीआयला सापडलेले आहेत. म्हणजे जेवढे की खाते आहेत भारतामध्ये मित्रांनो त्यामध्ये 42 हजार कोटी रुपये कोणाच्या मालकीचे नाहीत म्हणजे कोणाचेही मालकीचे नाही मित्रांनो 42000 कोटी रुपये तर हा पैसा नेमका कोणाचा आहे.RBI Bank New rules
तर यासाठी आरबीआय ने स्वतः तुम्हाला तातडीचे आदेश लावले आहे मित्रांनो तर मित्रांनो लक्ष द्या की आपण बँक मध्ये महत्त्वाचे कागद देऊन ठेवतो. मित्रांनो म्हणजेच तुम्हाला माहिती नसता तुमचं तिथं त्यात कोणत्याही एका अनोळखी बँकेत तुमचा आणि त्यामध्ये किंवा या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही नवीन बँक खाते उघडता तुम्हाला एकदा काम पडलं तुम्हाला त्यासाठी एक नवीन बँकांत उघडावे लागते.RBI Bank New rules
Gold Rate Today: सोन्याच्या दरात खूप दिवसानंतर घसरण
तर तुम्हाला बँक खाते उघडता तुम्ही नवीन तेव्हा तुम्हाला डिपॉझिट ठेवावे लागते मित्रांनो हे तुम्हाला माहिती असेल म्हणजे तुम्हाला त्यात minimum balance लागतो त्यात आपण सुरुवातीला काही ट्रांजेक्शन करतो. मित्रांनो आणि एक काळ असा येतो की त्या अकाउंट मध्ये आपण कोणते ट्रांजेक्शन करता येत नाही. मित्रांनो तुम्हाला माहिती नसते त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे तसेच राहिले जातात. व बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर ते पैसे कोणालाही काढता येत नाही कारण की त्या बँक खात्यात वारसदार लावलेला नसतो. या कारणामुळे तुम्हाला वारसदार लावणे खूपच गरजेचे आहे.RBI Bank New rules
मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा बोलायचे झाले तर तुम्हाला कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला 31 मार्च 2024 अगोदर बँक खात्यामध्ये वारसदार लावणे खूपच गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर ते पैसे तुमच्या कोणत्याही फॅमिली मेंबरला काढता येतील.(RBI Bank New rules) या कारणांनी मित्रांनो तुम्हाला आरबीआय ने आदेश दिलेला आहे. की सर्व खातेदारांनी 31 मार्च अगोदर आपल्या बँक खात्यामध्ये वारसदार लावून घ्यावा. जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.