Onion Rates Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात आपल्याला सतत हालचाल होताना पाहायला मिळत आहेत. कोणत्या ठिकाणी कांद्याला कसा दर मिळत आहे.Onion Rates Today हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळतो तर, काही ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळत नाही, लासलगाव सोलापूर अश्या मोठ्या बजारसमिती मध्ये कांद्याला चांगली आवक मिळत आहे. Onion Rates Today
पण कांद्याचे दर सध्या आपल्याला कमी होताना पाहायला मिळत आहे. मागील 1 ते 2 महिन्या अगोदर कांद्याला चांगला दर मिळत होता. परंतु निर्यात बंद झाल्यामुळे कांद्याचे दर आपल्याला घसरलेले पाहायला मिळत आहे. Onion Rates Today कोणत्या ठिकाणी कांद्याला आज कसा भाव मिळत आहे. हे आपण आज पाहणार आहोत. तुम्हाला बातमीच्या शेवटी एक फोटो मिळेल त्या वर क्लिक करून तुम्ही आजचे कांदा दर पाहू शकता.Onion Rates Today
खालील प्रमाणे फोटो वर क्लिक करून कांदा दर पहा