Ration Card RC Number: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील ऑनलाईन पद्धतीने आपल्या रेशन कार्डचा बारा अंकी RC नंबर ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड वापरून पाहायचं असेल तर मित्रांनो आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. Ration Card 12 DIGIT RC Number की तुम्ही मोबाईल द्वारे ऑनलाईन आपल्या रेशन कार्डचा बारा अंकी नंबर कशाप्रकारे जाणून घेऊ शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मेरा रेशन या नावाचे ॲप डाऊनलोड करायचे आहे. व तुम्हाला तपशील माहिती या नावावरती क्लिक करून तुम्ही तेथे आधार कार्ड क्रमांक टाकून ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड चा बारा अंकी RC नंबर जाणून घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला जर समजले नसेल तर तुम्ही खालील व्हिडिओ पाहून देखील त्या प्रकारे करू शकता.Ration Card RC Number
