pm kusum yojana:कुसुम सोलर पंप साठी ऑनलाईन अर्ज सुरू

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

pm kusum yojana:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण या अपडेट मध्ये पाहणार आहोत की सोलर पंप साठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा व यासाठी कोण कोणती माहिती लागणार आहे याची सर्व माहिती आज आपण या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिला जात आहे आता शेतकऱ्यांना महावितरणाच्या माध्यमातून सुद्धा एक लाख सोलर पंपाचे वितरण केले जाणार आहे. महावितरण कडून कोणते शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार आहे कोण कोणते शेतकरी पात्र आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

pm kusum yojana:शेतकरी मित्रांच्या शेतकऱ्यांनी वीज जोडणी करण्यासाठी कोटेशन भरले आहे मात्र अद्याप त्या शेतकऱ्यांना विजेची जोडणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना महावितरण कडून सोलर पंप दिले जाणार आहे तुम्ही जर विजेच्या जोडणीसाठी पैसे भरले असेल आणि तुम्ही जर प्रतीक्षा यादी मध्ये असाल तर तुम्हाला महावितरण कडून सोलर पंपासाठी अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी महावितरण कडून नवीन पोर्टल तयार करण्यात आलेले असून या पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे जर तुम्ही महावितरणाकडे वीज जोडण्यासाठी पैसे भरले असेल आणि तुम्ही जर प्रतिक्षा यादीमध्ये असाल आणि तुम्ही सोलर पंपासाठी इच्छुक असाल तर तुम्ही ग्राहक क्रमांक टाकून महावितरण कडून सोलर पंपासाठी अर्ज करा. 

शेतकरी मित्रांनो सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया? 

शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महावितरणाच्या  संकेतस्थळाच्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का असे ऑप्शन तुम्हाला दिसेल तेथे एस बटन वरती क्लिक करून त्यानंतर आपला ग्राहक क्रमांक तेथे टाकायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो शोधा पर्याय वरती क्लिक करा त्यानंतर आपली सविस्तर माहिती दाखवली जाईल पुढे आपली सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज समिट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक युजर आयडी आणि पासवर्ड आपल्या मोबाईल वरती पाठवण्यात येईल पुढे आपल्याला परत खालील लिंक वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर आपला फॉर्म पूर्ण भरून कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करायचा आहे.pm kusum yojana 

Leave a Comment