Banking Rules 2024: नमस्कार मित्रांनो आज कालच्या डिजिटल युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये तसेच इतर क्षेत्रांमध्ये बदल होताना पाहायला मिळत असतील. मित्रांनो येस बँक आणि आयसीआयसी बँकेचे नियम बदलण्याची अंमलबजावणी 1 मे पासून सुरू झालेली आहे. Banking Rules 2024 दोन्ही बँकांनी विशिष्ट काही खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एस बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती देखील याबाबत माहिती देण्यात आलेली होती.तुम्ही देखील येस बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही येस बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी सर्व माहिती पाहू शकताBanking Rules 2024.
मित्रांनो बँकिंग वेबसाईटवर असे म्हटलेले आहे. की बचत खात्याच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक बदलण्यात आलेली आहे. प्रोमॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 50 हजार रुपये असेल. तसेच कमाल हजार रुपयांचे मर्यादा निश्चित करण्यात आलेले आहे. आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदललेले आहेत. Banking Rules 2024
यामध्ये किमान सरासरी शिल्लक व्यवहार शुल्क एटीएम इंटरनेट तसेच इत्यादी गोष्टींचा समावेश यामध्ये दिलेला आहे. बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. यामध्ये ऍडव्हान्टेज वूमन सेविंग अकाउंट, प्रिव्हिलेज अकाउंट ऍडव्हान्टेज वुमन सेविंग अकाउंट तसेच इत्यादी देखील समावेश असणार आहे.
Yes Bank Rules from 1 May
बचत खाते प्रो प्लस एस एस आता किमान असणार आहे. शिल्लक 25 हजार रुपये असेल. तसेच खात्यासाठी शुल्काची कमाल मर्यादा आहे. 750 रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. आता बचत खाते प्रो मध्ये किमान शिल्लक 10 हजार रुपयांपर्यंत असावी लागेल.(Banking Rules 2024) शुल्कासाठी कमाल मर्यादा 750 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. येस बँकेने आपली अनेक बँक खाते बंद करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे.(Banking Rules 2024) यामध्ये बचत एक्स क्लुसिव खाते येस सेवींग सिलेक्ट होते. अशी काही खाते जी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती. ती आता बंद करण्याचा निर्णय येस बँकेने घेतलेला आहे.
आयसीआयसीआय बँकेचे नियम
डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क हे 2000 हजार रुपये असणार आहे. तसेच ग्रामीण भागासाठी ते वार्षिक 99 रुपये एवढे असेल. एका वर्षात 25 पाने असलेल्या चेकबुक साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.(Banking Rules 2024) त्यानंतर 25 पाने पूर्ण झाल्यावर ती प्रत्येक एका पानासाठी 4 रुपये एवढे पैसे लागतील. (Banking Rules 2024) तसेच imps च्या व्यवहाराच्या रकमेवर शुल्क आकारले जाणार आहेत. ते प्रति व्यवहार 2 रुपये ते 15 रुपये या दरम्यान असू शकतील.(Banking Rules 2024) हे शुल्क व्यवहाराच्या मूल्य वरती अवलंबून असणार आहेत. तसेच गृह आणि गैरगृह शाखांचे व्यवहार शुल्क समयोजित केले जाईल. यामध्ये थर्ड पार्टी ट्रांजेक्शनचा समावेश असणार आहे.