Mutual Fund Investment: नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे देखील शिल्लक पैसे असतील तर तुम्ही त्याला गुंतवणूक करू शकता. व भविष्य काळामध्ये आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनात मोठे रक्कम नंतर मिळू शकता. मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की गुंतवणूक करून खूप सारे लोक लखपती करोडपती होत आहेत. तसेच तुमच्याकडे देखील शिल्लक रक्कम असेल तर तुम्ही देखील ती रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून चांगले रक्कम माघारी रिटर्न मिळवू शकतात.
योग्य तो परतावा आपल्याला मिळावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्याय मधला कुठलाही पर्याय आपण निवडू शकतो. जर आपण गुंतवणूक पर्याय पाहिले तर यामध्ये खूप सारे पर्याय उपलब्ध असतात जसे की, एलआयसी, शेअर मार्केट, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, असे बरेचसे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्याला पाहायला मिळतात गुंतवण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट असते. वास्तविक जीवनामध्ये म्युच्युअल फंडामध्ये जोखीम कमी आहे.
SIP द्वारे किती रिटर्न्स मिळू शकतात (Mutual Fund Investment)
एस आय पी (SIP INVESTMENT) द्वारे गुंतवणूक केली जाते. एसआयपी ही गुंतवणूक स्टॉक मध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा कमी जोखीम यामध्ये मानली जाते. परंतु मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारची शाश्वती नसली तरी देखील सरासरी पकडले तर 12 ते 13% परतावा या द्वारे मिळवू शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक मध्ये हा (High Returns) परतावा जास्त मिळणार आहे. परंतु एसआयपी चे पैसे खूप वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळतात.
मित्रांनो तुम्हाला देखील काही पैसे यामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एसआयपी मध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. याच्याबाबतची सविस्तर माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. जसे की आयपीओ म्हणजे काय एसआयपी म्हणजे काय. इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशाप्रकारे करू शकता. याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार आहे. कृपया तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचावा.
किती रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकतो.(Mutual Fund Investment Start)
तुम्हाला देखील जास्त कालावधीमध्ये एसआयपी मध्ये Investment करून खूप चांगला फायदा हवा असेल तर तुम्ही 400 रुपयांपासून ते किती पण गुंतवणूक करायला सुरु करू शकता. तुमचे जेवढे बजेट असेल तेवढे पैसे आपण यामध्ये इन्वेस्ट करू शकतो. आणि चांगला परतावा देखील मिळवू शकतो. मित्रांनो आर्थिक तज्ञांच्या मते दीर्घ काळापासून गुंतवणूक करून वाढवली देखील जाऊ शकते. परंतु यामध्ये गुंतवणूक वाढवित राहिलो तर तुम्हाला चांगला नफा देखील यामध्ये मिळू शकतो. याच्या माध्यमातून आपण प्रत्येक महिन्याला एक ते दोन हजार रुपये जरी इन्वेस्टमेंट केले तर तुम्हाला काही कालावधीनंतर तीस लाखापेक्षा जास्त रक्कमत मिळू शकते.
30 लाख पेक्षा जात रक्कम कशी मिळवावी (Returns From SIP And Mutual Funds)
मित्रांनो तुम्हाला देखील एसआयपी (Sip Investment) मध्ये इन्व्हेस्टमेंट करून 30 लाखापेक्षा जास्त मनी बॅक पाहिजे असतील तर तुम्हाला एसआयपी मध्ये प्रत्येक महिन्याला 1000 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानुसार तुम्हाला प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये गुंतवणूक तुम्ही 30 वर्षांपर्यंत चालू ठेवली तर तुम्हाला 30 वर्षात 3 लाख 60 हजार रुपये तुमची गुंतवणूक पूर्ण होईल. यानुसार तुम्हाला आपण 12% व्याज आकारले तर तुम्हाला 3 लाख 60 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याज 31 हजार रुपये मिळतील म्हणजेच तीस वर्षानंतर एसआयपी मॅच्युरिटी वर तुम्हाला एकूण 35 लाख रुपये मिळतील.
किती Investment करून चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
तुम्ही देखील अशी इन्वेस्टमेंट करून चांगले पैसे याद्वारे कमावले जाऊ शकतात. 30 वर्षांमध्ये जर तुम्ही गुंतवणुकीचा रकमेत 5% टक्क्यांनी दरवर्षी वाढ करत गेला तर तुम्ही तीस वर्षात एकूण सात लाख 97 हजार रुपये गुंतवू शकता. आणि तीस वर्षानंतर १२ टक्के च्या दराने तुम्ही 52 लाख रुपये एवढी रक्कम परत मिळू शकतात. अशा पद्धतीची रक्कम तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक केली तरी देखील चांगला फंड देखील निर्माण करू शकता. व या योजनेच्या माध्यमातून लखपती बनू शकता. परंतु ही सर्व आपल्या जोखीम वर्ती करण्याची गोष्ट आहे. आमची एमएस उद्योजक टीम कोणत्याही गुंतवणुकी साठी समर्थन करत नाही. किंवा बळजबरी करत नाही. तुम्ही तुमच्या मनाने आणखी जास्त माहिती गोळा करून यामध्ये गुंतवणूक करू शकता.
मित्रांनो आपण आपल्या मेहनतीने कष्टाने पैसे कमवतो. जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतील. परंतु मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला भविष्याचा विचार करणे देखील गरजेचे असते. आपण पैसे वाचवतो व ते जमा करून तसेच सेविंग खात्यामध्ये जमा करून ठेवतो. परंतु भविष्यात तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत व्हावी असे वाटत असते. त्यामुळे तो फक्त पैसा आपण जमा करून भागणार नाही. त्याऐवजी कुठेतरी आपल्याला पैसे गुंतवावे लागणार आहेत. यासाठी तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात परंतु मित्रांनो काही लोकांचा त्या ठिकाणी लॉस होतो. व ते सर्व पैसे बुडवले जातात. या कारणाने आपण शेअर मार्केट आणि एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरतो.
एसआयपी मध्ये गुंतवणुकीचा धोका असतो का (Risk In Mutual Fund Investment)
परंतु मित्रांनो म्युचल फंडाबाबत शेअर बाजाराप्रमाणे लोक देखील विचार करतात. परंतु त्यांना शेअर बाजार प्रमाणे म्युच्युअल फंड मध्येही जोखीम दिसू लागते. परंतु असे अजिबात नसते. कारण की म्युचल फंड हा गुंतवणुकीचा अतिशय उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही ठराविक कालावधीनंतर आकर्षक परतावा देखील मिळू शकतात.
जे लोक डायरेक्ट स्टॉक मार्केट किंवा विविध प्रकार ची गुंतवणूक करण्यास सांगतात. त्यांना म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे. कारण की आपण बचत कशी करावी याची व्यावहारिक ज्ञान आपल्याला नसते. या अभावामुळे आपण आपली कमाई योग्य त्या पद्धतीमध्ये खर्च करू शकत नाही. व आपले सर्व पैसे शेअर बाजार मध्ये ज्ञान नसल्या मुळे बुडले जातात. यासाठी आपण आज पाहणार आहोत. म्युच्युअल फंड काय आहे. याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून कसे पैसे करू शकतात. याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
म्युचुअल फंड म्हणजे काय (What Is Mutual funds)
मित्रांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्युच्युअल फंड हे एक आर्थिक साधन आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे पैसे जमा केले जातात. आणि हे पैसे शेअर बाजार किंवा विविध ठिकाणी गुंतवले जातात. जसे की स्टॉक्स आणि योजना यामध्ये हे पैसे गुंतवले जातात. अशा प्रकारे म्युचल फंडामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर इतर गुंतवणूकदारांना पैशासोबत एकत्रित गुंतवणूक केली जाते.त्यालाच ग्रुप इन्व्हेस्टमेंट म्हणतात त्यातून कंपनींना खूप मोठा फायदा होतो. नंतर प्रत्येक इन्वेस्टर मध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या हिस्स्या नुसार त्यांना पैशांची वाटप केले जाते.
गुंतवणूकदारांचे पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे हे देखील त्यांची एक्सपर्ट टीम ठरवते. परंतु टीम फंड मॅनेजरच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यकरते. शेअर बाजारावर उत्तम प्रभुत्व असलेल्या प्रोफेशनल ला टीम मध्ये समाविष्ट करून घेतले जाते. जेणेकरून त्यांच्या कंपनीचे पैसे बुडले जाणार नाहीत. हे प्रोफेशनल कंपन्यांना भूतकाळातील नोंद आणि भविष्यातील शक्यता तपासतात व शेअर लक्षात घेऊन ते लोकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. तसेच कमी तोटा व्हावा याच्यासाठी ते प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो त्यांना तोटा जरी झाला तरी देखील ते खूप सारे इन्व्हेस्टमेंट केले असल्याकारणाने त्यांना खूप जास्त प्रमाणात तोटा होऊच शकत नाही. या कारणाने आपल्याला आपले पैसे सुखरूप जास्त रिटर्न्स देऊन दिले जातात.
म्युचल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे उदाहरण (Mutual Fund Investment Example)
मित्रांनो आपण जर असे समजले की 20 पेन्सचे एक पॉकेट आहे. ज्याची किंमत 1000 रुपये आहे. परंतु मित्रांनो या पॅकेट मधून कोणीही सिंगल पेन खरेदी करू शकत नाही. ज्याला कोणाला पेन खरेदी करायचं असेल त्याला पेन खरेदी करायचे असेल त्याला संपूर्ण बॉक्सच विकत घ्यावा लागणार आहे. म्हणजेच 20 पेन तुम्हाला घ्यावे लागणार आहे. आता आपण असे गृहीत धरु की एक व्यक्ती संपूर्ण पॅकेट विकत देखील घेऊ शकत नाही. किंवा पूर्ण पॅकेट एकाच वेळी खरेदी करण्यास त्याच्याकडे पैसे नाहीत.
परंतु मित्रांनो अशा परिस्थितीत 5 जणांनी एकत्र मिळून ते पॅकेट खरेदी करण्याचा विचार केला आणि प्रत्येकी 200 रुपये जमा करून ते खरेदी केले तर अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला चार चार पेन्स येऊ शकतात. परंतु मित्रांनो म्युच्युअल फंडाचा विचार पेणचे संपूर्ण पॅकेट म्हणून केला जाऊ शकतो. आणि प्रत्येक पेन म्हणजे एक युनिट असे देखील समजले जाऊ शकत. हे एक उदाहरण आहे. प्रत्येक मित्राला म्युच्युअल फंडाचे चार युनिट्स मिळतात. जसे की त्याचे पैसे चार युनिटमध्ये गुंतवले आहेत. आणि त्याला फक्त चार युनिटमध्ये परतावा मिळेल.
म्युचल फंडामध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही (Mutual Fund Investment Good or Bad)
मित्रांनो काही जणांना म्युच्युअल फंडामध्ये देखील धोका वाटतो. परंतु मित्रांनो जेव्हा लोक म्युच्युअल फंडा बाबत विचार करतात तेव्हा ते शेअर बाजार प्रमाणे याचा देखील विचार करतात. परंतु याच्यामध्ये गुंतवणूकदाराला शेअर बाजाराप्रमाणे दिसू लागते. परंतु तसे काहीही नसते या क्षेत्रात कोणताही धोका असे नाही म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु मित्रांनो शेअर बाजाराच्या तुलने तोटा कमी होण्याची शक्यता म्युच्युअल फंडात खूपच कमी प्रमाणात असते.
याचेही एक मुख्य कारण आहे की म्युचल फंडामध्ये स्टॉकची निवड या कामात कुशल असलेल्या फंड मॅनेजर द्वारे केली जाते. त्यामुळे ते मार्केटचा पूर्ण अभ्यास करून म्युच्युअल फंड तयार करतात. व जे ज्ञान आहे त्याच्या आधारे स्टॉक आणि शेअर खरेदी करून पैसे वाढवतात. याच्यासाठी स्टॉक मार्केट हा पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे. त्याद्वारे आपण पैसा कमवला जाऊ शकतो. परंतु तिथे पैसा कमावणे हे प्रत्येकाला जमत नाही. याच्यासाठी एक्सपर्ट माणसे असायला लागतात.
एसआयपी मध्ये फक्त फायदाच होतो की तोटा पण होतो (Mutual Fund Investment Only Profit Or Loss)
जसे की एसआयपी ची टीम ही खूपच इन्व्हेस्टमेंट साठी इन्व्हेस्टमेंट च्या बाबतीत एक्सपर्ट असते. या कारणांनी त्यांना समजते की कोणते स्टॉक भविष्यामध्ये वाढतील कोणतेही शेअर कमी होतील. याच्या हिशोबाने ते चांगले स्टॉक खरेदी करतात. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड मधून मिळणारा परतावा म्हणजेच हे कोणत्याही बँकेत किंवा आरडीपेक्षा नक्कीच जास्त चांगले असू शकते. म्युच्युअल फंडमध्ये नेहमी छोटी गुंतवणूक करणे प्रभावी ठरते. त्यामुळे आपण नक्कीच असे म्हणू शकतो की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे हा एक चांगला पर्याय आहे.
Ram Vithoba shinde