Redmi 13C 5G: नमस्कार मित्रांनो, आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या स्मार्टफोन कंपन्या उपलब्ध आहेत जसे की, विवो, आय फोन,नोकिया, टेक्नो, स्पार्क, Iqoo असे खूप सारे स्मार्टफोन सध्या आपल्याला बाजारात पाहायला मिळतात परंतु मित्रांनो सध्या 5G चा जमाना असल्या कारणाने सर्वजण 5G मोबाईल घेणे पसंत करतात. परंतु मित्रांनो तुम्हाला देखील एक चिप बजेटमध्ये 5G स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही रेडमी कंपनीच्या या नवीन स्मार्टफोन कडे देखील लक्ष देऊ शकता.
हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये मिळणार आहे. याची एकूण किंमत तसेच याचे सर्व फीचर्स स्पेसिफिकेशन तसेच इत्यादी विषय आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल. तर तुम्ही कृपया आपली आजची बातमी संपूर्ण पहा. जेणेकरून तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल.
Redmi कंपनीची स्थापना (Redmi Company Launch Date)
मित्रांनो रेडमी कंपनीची स्थापना ही “Lei Jun” यांनी केली होती. ही कंपनी खूप वर्षा अगोदर निर्माण झाली आहे. या कंपनीमार्फत खूप सारे प्रॉडक्ट विकले जातात. जसे की स्मार्टफोन, पॉवर बँक, अशी अनेक विविध प्रॉडक्ट व स्मार्टफोन या कंपनीद्वारे विकले जातात. परंतु मित्रांनो ही कंपनी खूपच स्वस्त दरामध्ये आपल्याला स्मार्टफोन देते. जेणेकरून गरीब लोक किंवा श्रीमंत लोक देखील या फोनला खरेदी करू शकतात. मित्रांनो रेडमी चे फोन हे खूपच जास्त स्वस्त दरामध्ये असतात. आणि नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन हा तुम्हाला फक्त दहा हजार रुपयांच्या आत मध्येच मिळणार आहे. तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या फोनबद्दल कॅमेरा बॅटरी बॅकअप तसेच रॅम स्टोरेज याबद्दलची सविस्तर माहिती घेणे खूपच आवश्यक असते.
मित्रांनो रेडमी Xiaomi ची उप कंपनी असल्यामुळे रेडमी ने त्यांच्या नवीन स्मार्टफोन मध्ये रेडमी 4G आणि 5g स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनची किंमत सर्वांना परवडणारी आहे. कारण की 5G बजेटच्या सेगमेंट मध्ये 50MP एमपी कॅमेरा आपल्याला देत खूप जास्त प्रमाणात बॅटरी देण्यासाठी रेडमी सज्ज आहे. आणि यांनी आकर्षक स्मार्टफोन बनवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. रेडमी 12G जी कडून मिळालेल्या प्रतिसादामुळे रेडमीने आपला नवीन 5G स्मार्टफोन खूपच कमी दरामध्ये लॉन्च केला आहे . आजच्या डिजिटल युगात 5G ची लाट आहे. यामुळे खूप लोक 5G स्मार्टफोन घेणे पसंत करतात. परंतु त्यांचे बजेट नसल्याकारणाने त्यांना 4G स्मार्टफोन घ्यावा लागतो. यासाठी रेडमीने खूपच बजेटमध्ये आपला 5G नेटवर्क असणारा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
बॅटरी बद्दल माहिती (Redmi 13C 5G Bettery Information)
मित्रांनो रेडमी ने आपल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 5000mAh एम एच ची बॅटरी दिलेली आहे. कारण की मित्रांनो काहीजणांना बाहेर ट्रॅव्हलिंग करावे लागते यासाठी त्यांची चार्जिंग सारखी करावी लागेल यासाठी देखील ही बॅटरी खूपच उपयुक्त असणार आहे. काहीजण गेमिंग साठी हा स्मार्टफोन युज करणार आहेत. त्यासाठी आपल्याला सारखे चार्जिंग करण्याची गरज नाही. एकदा जर तुम्ही चार्जिंग केली तर आपल्याला हा स्मार्टफोन 7 ते 8 तास आरामात बॅटरी बॅकअप देऊ शकतो. आणि तुमचा जर जास्त हेवी युज नसेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन दिवसभर आरामात बॅटरी बॅकअप देऊ शकतो. मित्रांनो ही एक या स्मार्टफोनची खूपच चांगली गोष्ट आहे., की याच्यामध्ये तुम्हाला एवढे बजेटमध्ये 5000 एम एच ची बॅटरी मिळते.
Battery & Power Features | |
---|---|
Battery Capacity | 5000 mAh |
Redmi 13C 5G
आणि मित्रांनो आता सध्या आपल्याला तर माहितीच आहे की 5G आलेले आहे. यामुळे 4G स्मार्टफोन कोणी खरेदी करत नाही. 5g असल्याकारणाने आपल्याला जिओ, एरटेल, व्हीआय अशा कंपन्यांकडून अनलिमिटेड डाटा देखील मिळतो. आणि याची स्पीड देखील आपल्याला एक जीबी ते दोन जीबीपीएस 1-2gbps पर्यंत मिळू शकते. या कारणाने आता सर्वजण 5G स्मार्टफोन खरेदी करणे पसंत करतात. तुम्हाला देखील तुमच्या कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोनवर चांगल्या क्वालिटीचा खरेदी करायचा असेल. तर तुम्ही रेडमी 5G स्मार्टफोन दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Connectivity Features | |
---|---|
Network Type | 5G |
Supported Networks | 5G |
रेडमि 13C 5G कॅमेरा (Redmi 13C 5G Camera)
मित्रांनो आपण जर कुठे बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला फोटो काढायचा शॉक असेल तरी पण या स्मार्टफोनमध्ये चांगल्या क्वालिटीचे उत्तम फोटो काढू शकतो. यामध्ये तुम्हाला प्रायमरी कॅमेरा 50 mp चा रियल कॅमेरा मिळतो. तसेच तुम्हाला या फोनमध्ये दोन कॅमेरा देखील दिलेला आहेत. मागच्या साईडला ज्यामध्ये तुम्हाला एक प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा मिळतो. प्रायमरी कॅमेरा हा तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा मिळतो. या कारणाने या स्मार्टफोनमध्ये तुमचे चांगले फोटो देखील येऊ शकतात.
Camera | Features |
---|---|
Primary Camera | 50MP Rear Camera |
Dual Camera Lens | Primary Camera |
Redmi 13C Storage & Ram (Redmi 13C 5G स्टोरेज)
मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4Gb Ram पासून 8Gb रॅम मिळते. आणि या स्मार्टफोनबद्दल Storage ची माहिती घेतली तर तुम्हाला 128 जीबी स्टोरेजवर 256 जीबी स्टोरेज देखील मिळते. मित्रांनो हा स्मार्टफोन एकदम बेस्ट आहे. या स्मार्टफोनला खरेदी करणारे खूपच चांगला प्रतिसाद देत आहेत. व खरेदी करत आहे. मित्रांनो तुम्हाला देखील हा स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही कोणत्याही दुकानांमध्ये जाऊन हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे Storage मिळते. जेणेकरून तुम्ही कोणतेही फोटो व्हिडिओ ॲप्स तसेच गेमिंग या स्मार्टफोनमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जर जास्त स्टोरेज हवे नसेल तर तुम्ही 128 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन देखील कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला जास्त फोटो किंवा storage युज करायचे असतील तर तुम्ही 256 असलेल्या स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
Memory & Storage | Features |
---|---|
Internal Storage | 256 GB |
RAM | 8 GB |
Redmi 13C 5G Processor आणि अन्य माहिती (प्रोसेसर)
मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. तसेच मीडियाटेक चा एक चांगला आणि बेस्ट क्वालिटीचा प्रोसेसर ब्रँड मिळतो. तसेच तुम्हाला प्रोसेसर चांगला मिळतो तसेच प्रायमरी स्पीडचे 1GHz मिळते. या स्मार्टफोनमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे गेमिंग देखील करू शकता. जसे की फ्री फायर बीजीएमआय असे गेम्स तुम्ही या फोनमध्ये चालू शकतात.
Os & Processor Features | |
---|---|
Operating System | Android 13 |
Processor Brand | Mediatek |
Processor Core | Octa Core |
Primary Clock Speed | 1 GHz |
रेडमी 13C 5G डिस्प्ले माहिती (Redmi 13C 5G Display Information)
या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 17.2cm (6.74 इंच) सर्वात मोठा डिस्प्ले मिळतो. आणि या डिस्प्ले चे रेसोल्युशन हे 1600×720 आहे. यामुळे या डिस्प्ले मध्ये चांगल्या क्वालिटीची तुम्हाला लाईट देखील पाहायला मिळते. डिस्प्ले मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसल्या कारणाने तुम्ही या स्मार्टफोनला खरेदी करू शकता. मित्रांनो या स्मार्टफोन मध्ये आपण इतर माहिती घेतली तरी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला स्टारलाईट ब्लॅक कलर मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्ही दोन सिम कार्ड टाकू शकता. बॉक्समध्ये तुम्हाला चार्जर सिम इजेक्टर टूल यूएसबी केबल मिळणार आहे.
Os & Processor Features | |
---|---|
Operating System | Android 13 |
Processor Brand | Mediatek |
Processor Core | Octa Core |
Primary Clock Speed | 1 GHz |
Redmi 13C स्मार्टफोन किंमत (Redmi 13C 5G Price)
मित्रांनो रेडमी चे नवीन स्मार्टफोन बाबत किमती बाबत जर विचार केला तर रेडमी 5G मध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम व 128 gb स्टोरेज हवा असेल तर याची किंमत 11000 हजार रुपये एवढी आहे. तसेच 6GB जीबी रॅम मुळे स्टोरेज मॉडेल ची किंमत 12500 हजार रुपये आहे. तसेच टॉप मॉडेल म्हणजेच 8GB जीबी रॅम व 256GB Storage या स्मार्टफोनची किंमत 15000 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे आयसीआयसीआय ICICI चे क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. 16 डिसेंबर पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. तुम्हाला जर हा स्मार्टफोन खरेदी करायची असेल तर तुम्ही दुकानांमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरून हा स्मार्ट फोन खरेदी करू शकता.
Redmi 13C इतर specifications
General | |
---|---|
In The Box | Mobile Phone, Power Adapter, SIM Tray Ejector, USB Cable, Warranty Card |
Model Number | 23124RN87I |
Model Name | 13c 5G (Starlight Black, 256 GB) (8 GB RAM) |
Color | Starlight Black |
Browse Type | Smartphones |
SIM Type | Dual Sim |
Hybrid Sim Slot | No |
Touchscreen | Yes |
OTG Compatible | No |
मित्रांनो या रेडमीच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90 हार्ट रिफ्रेश रेट मिळतो तसेच 180 हार्ट सॅम्पलिंग रेट ब्राईटने देखील मिळते. या स्मार्टफोनला कॉर्निंग 3 गोरिला ग्लासची ची सुरक्षा अधिक मिळते. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 6100 प्लस इतर मिळणार आहे. आणि फोटोग्राफीसाठी तुम्हाला 50Megapixel एमपी चा कॅमेरा देखील मिळणार आहे. व्हिडिओ कॉलिंग साठी तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये पुढील कॅमेरा हा 5 मेगापिक्सल चा मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्ही सेल्फी किंवा व्हिडिओ कॉल द्वारे बोलू शकता. किंवा सेल्फी काढू शकता. पावर बॅकअप साठी मित्रांनो या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला पाच हजार 5000Mah ची बॅटरी पावरफुल देण्यात आली आहे. जी 18W सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. परंतु या स्मार्टफोन बॉक्स मध्ये तुम्हाला फक्त 10W चार्जर दिला जाणार आहे. तुम्ही दुसरा चार्जर खरेदी करून देखील या स्मार्टफोनला 18Watt Speed ने चार्ज करू शकता.