mobile charging; नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आज आपण मोबाईल विषयी टीप जाणून घेणार आहोत त्या टीप जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या मोबाईलची बॅटरी केव्हा खराब होणार नाही आणि चार्जिंग देखील मोबाईलची 24 तास चालेल तर मित्रांनो तुम्ही जर आपले व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर लगेच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण ते ते असेच नवनवीन अपडेट येत असतात तर चला तर जाणून घेऊया काही स्टेप्स मोबाईल विषयी.
आपले मोबाईलची बॅटरी का खराब होती याविषयी काही स्टेप जाणून घेऊया. charging
तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलची बॅटरी खराब होण्याची कारण आपण काही वेळेस आपला मोबाईल दुसऱ्यांच्या मोबाईलच्या कंपनीच्या चार्जर ला लावत असतो यामुळे काही वेळेस आपल्या मोबाईलची बॅटरी खराब होते.
मित्रांनो दुसरी कारण आपण काही वेळेस पावर बॅंक व बॅटरी वरती आपला मोबाईल चार्ज करत असतो त्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी खराब होते,
मित्रांनो तिसरी कारण आपण आपला मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर यासारख्या वस्तूंना जोडत असतो तो आपला मोबाईल चार्जिंग करत असतो त्यामुळे देखील आपल्या मोबाईलची बॅटरी खराब होते.
तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलची बॅटरी टिकवायचे असेल तर या टिप्स वापरा,charging
तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मोबाईलची बॅटरी टिकवायची असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीचेच मोबाईल ने चार्जिंग करायचे आहे,
मित्रांनो बॅटरी टिकवायची असेल तर कोणतेही पावर बँक वापरायची नाही.
मित्रांनो बॅटरी टिकवायची असेल तर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हा मोबाईल चार्जिंगला लावायचा नाही.
मित्रांनो बॅटरी टिकवायची असेल तर चालू मध्ये चार्जिंग लावून मोबाईल मध्ये बघायचे नाहीत. जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या मोबाईलची बॅटरी कायमस्वरूपी राहील तर एवढ्या टिप्स नक्की फॉलो करा,