Kadba Kutti Yojna: कडबा कुट्टी मशीन साठी सरकार देणार 20 हजार रुपये अनुदान तात्काळ करा अर्ज  

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kadba Kutti Yojna: कडबा कुट्टी मशीन साठी सरकार देणार 20 हजार रुपये अनुदान तात्काळ करा अर्ज

 
Kadba Kutti Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्याला तर माहितीच आहे. की राज्यातील सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी व मदतीसाठी नवीन नवीन योजना राबवत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजना मार्फत काही ना काही फायदा होऊ शकेल. व शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकतील. Kadba Kutti Yojna आज आपण या बातमीच्या माध्यमातून एका नवीन योजनेअंतर्गत माहिती घेणार आहोत. ती म्हणजे कडबा कुट्टी योजना.Kadba Kutti Yojna
 
मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की भारतातील प्रमुख व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना गाईंची गरज असते. Kadba Kutti Yojna त्यामुळे गाईंना चारा देण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राची देखील खूपच गरज असते. यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना अनुदानावरती कडबा कुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे. याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया.Kadba Kutti Yojna
 
शेतकरी मित्रांनो बरेचशे शेतकरी गुरांना चारा तोडून टाकतात. त्यामुळे चाऱ्याची बऱ्याच प्रमाणात नासाडी होते. Kadba Kutti Yojna या कारणाने सरकारने आता शेतकऱ्यांना अनुदानावरती कडबा कुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे.Kadba Kutti Yojna अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 50 % टक्के म्हणजेच 20,000 हजार रुपयांचे कडबा कुट्टी खरेदीसाठी अनुदान मिळते. महिला शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील 20000 हजार रुपये अनुदान मिळते. तसेच इतर शेतकऱ्यांना कडबा कुट्टीसाठी 16 हजार रुपये अनुदान दिले जाते.Kadba Kutti Yojna
 
अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे? (important Documents)
आधार कार्ड (With Number Link)
बँक पासबुक
जातीचा दाखला
शेतीचा सातबारा (7/12 उतारा)
शेतीचा 8अ उतारा

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या

Leave a Comment