crossorigin="anonymous"> Kanda Chal Anudan Yojna 2024: कांदा चाळ बांधण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू तात्काळ करा अर्ज - MS UDYOJAK

Kanda Chal Anudan Yojna 2024: कांदा चाळ बांधण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू तात्काळ करा अर्ज

Kanda Chal Anudan Yojna 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज एक आपण तुमच्या साठी एक नवीन योजना आनत आहोत ति योजना मणजे शेतकऱ्यांन साठी कांदा चाळ योजना आहे. तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घेईचा असेल तर निट माहिती वाचुन तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज करू शकता या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व ईतर माहिती जाणून घेणार आहोत. 

Kanda Chal Anudan Yojna 2024: तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती च आहे सरकारच्या खुप साऱ्या योजना आहेत तर त्या मधील कांदा चाळ हि एक योजना आहे. शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेता मध्ये खुप सारा कांदा करतो आणि एखाद्या वेळेस आपल्या कांद्याला खुप बाजार येतात तर काही शेतकरी मित्रांचे त्या बाजार त कांदा निघाला तर त्या शेतकरी मित्रांचे खुप पैसे होतात व काही शेतकरी मित्रांचे कांदा काढण्यासाठी वेळ असतो तर त्या मध्ये काही वेळेस कांदा खुप स्वस्त झालेला असतो. 

त्यामुळे काही शेतकरी मित्र तो कांदा तसाच ठेवतात त्या शेतकरी मित्रांना वाटते की आपल्या कांद्याला बाजार येईल व त्या कांद्याचे खुप पैसे होतील तर काही शेतकरी मित्र आपला कांदा गोण्यांमध्ये भरून ठेवतात आणि त्या गोण्यांमध्ये भरून ठेवल्यामुळे आपला कांद्याचे नासाडी होते त्या मुळे तो कांदा सगळां वाया जातो त्या मुळे सरकारने तुमच्या साठी कांदा चाळ योजना काढली आहे. 

तर शेतकरी मित्रांनो कांदा चाळ उभारण्यासाठी खुप खर्च लागतो या मुळे शेतकरी मित्र खुप आर्थिक अडचणीत येतो सरकारच्याही गोष्ट लक्षात आल्यानंतर सरकार कांदा चाळ उभारण्या करण्यासाठी शेतकरी मित्रांना काही अनुदान देत आहे. किती अनुदान देत आहे पाहूया 5.10 15.20 आणि 25मे.टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 35 हजार रूपये मे टन या प्रमाने सरकार आर्थिक साह्य करत आहे. याचबरोबर एका लाभार्थी शेतकऱ्यांला 25 मे दोन क्षमतेची कमाल मर्यादा अनुदान देत आहे.

 

आवश्यक असणारी कागदपत्रे (Important Documents)

1) आधार कार्ड

2) आधार बँक लिंक पास बुक झेरॉक्स

3) अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी संवर्ग प्रमाणपत्र

4) 7/12 उतारा

5) 8-अ प्रमाणपत्र

6) उपकरणांचे कोटेशन किंवा बिल

7) विहित नमुन्यातील हमीपत्र

 

कांदा चाळ योजना पात्रता

5 ते 50 मेट्रिक टन क्षमता metrik ton kanda chal capacity असलेल्या कांद्याच्या चाळीसाठी kanda chal anudan एक हेक्टर क्षेत्र असावे.

50 ते 100 मॅट्रिक टन क्षमता असलेल्या कांद्याच्या चाळीसाठी एक हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे.

जो कोणी अर्ज करणार असेल त्याच्या स्वतःच्या नावावर ही जमीन असणे आवश्यक

कांदा पिकाची नोंद pik nond करणारा 8अ उतारा आणि सातबारा उतारा ची प्रत महाडीबीटी 7/uploan on mahadbt portal पोर्टल अपलोड करावे.

जे कोणी लाभार्थी असतील यांनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी कांदा चाळ याबाबतचा करारनामा यावरती वीस रुपयांची स्टॅम्प पेपर घेऊन हा करारनामा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या समोर सादर करून घ्यावा.आणि मगच महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

 

कांदा चाळ अनुदान योजना क्षमता kanda chal anudan yojna capacity

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विविध मीटर क्षमतेच्या कांद्याचा यासाठी अर्ज करता येणार आहे तो लाभ दिला जाणार आहे. यामध्ये पाच 10 15 20 25 50 मीटर क्षमतेच्या कांद्याच्या चाळीसाठी यासोबत 100 मीटर क्षमतेच्या कांद्याच्या चाळीसाठी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. 500 मीटर पर्यंत शेती संबंधित सहकारी संस्था असतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे.

कांदा चाळ साठी अनुदान किती मिळणार?

विविध मेट्रिक टन कांद्याच्या चाळीसाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावे लागतील. खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा 

 

Leave a Comment