Instagram and Facebook: जगभरात इंस्टाग्राम व फेसबुक अचानक बंद काय आहे कारण?

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Instagram and Facebook: नमस्कार मित्रांनो, आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. पाच मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजता इंस्टाग्राम फेसबुक बंद झाल्याची घटना समोर आलेली आहे. खूप दिवसांमध्ये ही घटना घडली आहे. जगभरामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याची घटना घडली आहे. अचानक पने इंस्टाग्राम व फेसबुक डाऊन झाले आहे. याची कारण अद्यापही समोर येऊ शकले नाहीये प्रत्येक न्यूज चैनल वरती याचीच खबर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.Instagram and Facebook

 

फेसबुक वरील बऱ्याच नागरिकांचे अकाउंट लॉग आऊट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु काही वेळानंतर हे सर्व ठीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Instagram and Facebook याचे कारण काय आहे हे अजून समोर येऊ शकले नाही अचानक पणे हे सर्व झालेले आहे. कोणाला काहीही करणाची गरज नाही सर्व काही वेळानंतर ठीक होईल. सर्व लोकांचे इंस्टाग्राम व फेसबुक पूर्णपणे बंद झालेले आहे.Instagram and Facebook

Leave a Comment