१२वीचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार – mahresult.nic.in वर पाहता येणार
महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल उद्या ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल ऑनलाईन स्वरूपात खालील अधिकृत वेबसाईट्सवर उपलब्ध होईल:
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स:
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर व आईचं नाव योग्यरित्या भरावं. निकाल पाहताना वेबसाईट स्लो होऊ शकते, त्यामुळे संयम ठेवावा.
महत्वाची सूचना:
- ऑनलाइन निकाल हे तात्पुरते असतात.
- मूळ मार्कशीट शाळा/कॉलेजमधून काही दिवसांत मिळेल.
- निकालानंतर पुढील शिक्षणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू होणार आहे.