crossorigin="anonymous"> Gas Cylinder Rates: 1 एप्रिल पासून गॅस सिलेंडर वर मिळणार 300 रुपयांची सूट नवीन दर जाहीर - MS UDYOJAK

Gas Cylinder Rates: 1 एप्रिल पासून गॅस सिलेंडर वर मिळणार 300 रुपयांची सूट नवीन दर जाहीर

Gas Cylinder Rates: नमस्कार मित्रांनो, आता काही दिवसांवरती निवडणुकीजवळ आले आहेत. त्यामुळे सरकारने मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात केलेली आहे. व याच्यासाठी 12000 कोटी एवढा खर्च केलेला आहे. Gas Cylinder Rates कारण की नागरिकांना गॅस सिलेंडर स्वस्त व्हावे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असत. परंतु मित्रांनो सरकारला यामध्ये खर्च देखील करावा लागतो. इंधन कंपन्यांना देखील सरकारला पैसे द्यावे लागतात. खरेदीसाठी करण्यासाठी 12000 कोटी खर्च एप्रिल महिन्यापासून सरकारने नागरिकांना स्वस्त करून देण्यासाठी खर्च केले आहे. मित्रांनो तुम्हाला खूपच स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. 1 एप्रिल पासून आता आर्थिक वर्ष सुरू होणार आहे.Gas Cylinder Rates

 

1 एप्रिल पासून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 300 रुपयांनी कपात करण्यात आले आहे. 300 रुपये स्वस्त दरामध्ये तुम्हाला आता गॅस सिलेंडर मिळणार आहे. Gas Cylinder Rates त्यामुळे 300 रुपये कमी दरामध्ये आता आपण 1 एप्रिल 2024 पासून गॅस सिलेंडर खरेदी करू शकतो. व सरकारने असे देखील सांगितले आहे की ही योजना 2025 पर्यंत चालू राहू शकेल. म्हणजेच 1 एप्रिल 2024 ते 1 एप्रिल 2025 म्हणजेच संपूर्ण एक वर्षासाठी ही योजना असणार आहे. व तुम्हाला 300 रुपये स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहेGas Cylinder Rates.

School Holidays: या तारखेपासून लागणार विद्यार्थ्यांना सुट्ट्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मित्रांनो घरगुती 14.2 किलो सिलेंडरच्या दरात खूप मोठी घसरण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की काही दिवसा अगोदर तो सिलेंडर खूपच जास्त किमतीमध्ये मिळत होता.(Gas Cylinder Rates) परंतु आता 300 रुपये स्वस्त दरामध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. एका वर्षांमध्ये मित्रांनो तुम्हाला आता 12 गॅस सिलेंडर मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला 1 गॅस सिलेंडर आपण नक्कीच खरेदी करू शकतो. व याचा लाभ घेऊ शकतो. यासाठी मित्रांनो सरकारकडून मोठे अनुदान देखील देण्यात येत आहे. तुम्ही गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर ते अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होईल.Gas Cylinder Rates

 

मित्रांनो भारत देश बाहेर देशातून रिफील गॅस इम्पोर्ट करत असतो. यामुळे याच्यासाठी खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी सरकारने आता 12000 कोटी रुपये एवढा खर्च करून नागरिकांना स्वस्त दरामध्ये सिलेंडर उपलब्ध करून दिलेले आहेत. मित्रांनो 100 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त केला होता. (Gas Cylinder Rates) परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत. गॅस सिलेंडरचे दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. 300 रुपये आणखी स्वस्त दराने आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे नागरिक खूपच आनंदित आहेत.

Leave a Comment