Free Shegdi Yojna: सर्वाना मिळणार मोफत 100% अनुदानावर शेगडी वाटप योजनेचा लाभ तात्काळ करा ऑनलाईन अर्ज

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Free Shegdi Yojna: सर्वाना मिळणार मोफत 100% अनुदानावर शेगडी वाटप योजनेचा लाभ तात्काळ करा ऑनलाईन अर्ज

 

Free Shegdi Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी आज एक नवीन अपडेट आहे ते म्हणजे चुल वाटप योजना आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व माहिती आपण संपूर्ण पाहणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींना या मोफत निर्धार चूल योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. 

 

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांची निर्धर चूल योजनाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लाभवन्यात येत आहे म्हणजेच या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व मात्र नागरिकांना मिळणार आहे. ही योजना 100 टक्के खरी असून या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन अचूक माहिती भरायची आहे.

 

मोफत निर्धार चूल योजनेसाठी पात्रता काय आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा म्हणजेच महाराष्ट्राचा मूळ रहवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदार हा अनुसूचित जातीचा असावा सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराकडे कोणतेही एलपीजी गॅस कनेक्शन नसावी

 

या योजनेचे आवश्यक कागदपत्रे. 

1) आधार कार्ड

2) जातीचे प्रमाणपत्र

3) राशन कार्ड

4) ईमेल आयडी

5) मोबाईल नंबर

6) रहिवासी पुरावा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment