Farmers Good News: मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन महत्त्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मित्रांनो आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस राहणार आहे. कारण की शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती की आम्हाला दिवसा वीज द्यावी. (Farmers Good News) या कारणामुळे मित्रांनो आता शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची ही मागणी सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. व शेतीसाठी वीज दिवसा मिळावी ही मागणी देखील आकर्षित करण्यात येत आहे.
कारण की शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी रानात जावे लागते या कारणामुळे आता सरकारकडून ही मागणी पूर्ण केली जाणार आहे. व शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय पूर्ण करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.(Farmers Good News) मित्रांनो ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस आजचा असणार आहे. कृषिमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवत सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9000 मेघा वॅट कामाची लेटर अहवाल देत स्पर्धात्मक माध्यमातून निविदा अंतिम केले आहेत. त्यामुळे आता लवकर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवी ही मागणी देखील पूर्ण होणार आहे अशी अपेक्षा केली जात आहे. (Farmers Good News) सरकारकडून 40 हजार कोटी रुपयांची गुरून गुंतवणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आले आहे. तसेच यामुळे 25 हजार रोजगार निर्मिती देखील होईल. जेणेकरून शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे देखील मिळणार आहे. 2025 मध्ये 40% कृषी फीडर सौर उर्जेवर येणार आहेत. व 18 महिन्यात प्रकल्प देखील पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे.
दरम्यान सोबत काम करत रहा हा प्रकल्प 15 महिन्यात पूर्ण करण्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केलेले आहे. यावेळी राज्यभरातील विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5000 हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आता उद्यापासून वर्गणी कृषी फीडर व सौर ऊर्जेवर कसे येतील याचे नियोजन देखील सुरू करा.(Farmers Good News) तसेच 8 लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. असे देखील निर्देश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. 2016 मध्ये फडणवीस यांनी ही संकल्पना साकारली होती.
पहिला प्रकल्प आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथे साकारला होता त्या काळामध्ये 2000 मेगावॉट सौर ऊर्जा तयार झाली तसेच कंपनीसोबत साम्य करार झाला या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 5000 कोटी देणार असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.(Farmers Good News) जेणेकरून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्याची आता गरज राहणार नाही. व शेतकरी दिवसात वीज वापरून आपल्या शेतीला पाणी देऊ शकता. हा मित्रांनो सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे. परंतु मित्रांनो जोपर्यंत हा निर्णय लागू होत नाही तोपर्यंत आपण याची वाट पाहूया.