Board Exams Fees Return: 10वी 12वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी मिळणार परत

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Board Exams Fees Return: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो दहावी बारावीच्या परीक्षा आत्ताच मागील महिन्यामध्ये झालेल्या आहेत. आणि मित्रांनो खूप साऱ्या ठिकाणी दुष्काळ पडल्या कारणाने शासनाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे. Board Exams Fees Return जो की मित्रांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फीज माफ करण्याचा शासनाचा निर्णय आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भागात दुष्काळ पडलेला आहे. ज्या भागात दुष्काळ पडलेला आहे. (Board Exams Fees Return) असे 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहेत. या तालुक्यामध्ये तुमचे तालुक्याचे जर नाव असेल तर मित्रांनो तुमची देखील फीज माफ केली जाणार आहे. तुम्ही जर दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे.Board Exams Fees Return

 

तालुक्याच्या यादीत जर तुमचं तालुक्याचे देखील नाव असेल तुम्ही जर कनिष्ठ महाविद्यालय शाळा कॉलेजेस यामधून शिक्षण घेत असाल व तुम्ही जर आत्ताच बारावीची किंवा दहावीची परीक्षा दिली असेल तर तुमची फीस तुम्हाला परत मिळणार आहे.(Board Exams Fees Return) यासाठी तुम्ही आपल्या शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार कार्ड सीट नंबर व बँकेचे पासबुकची झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला न्यावे लागणार आहे.(Board Exams Fees Return) त्यानंतर तुमची फी लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पुन्हा जमा होणार आहे. अशी माहिती सरकारकडून आलेली आहे. खालील प्रमाणे तुम्हाला सर्व जीआर देखील मिळतील.

कोणत्या तालुक्यातील विद्यार्थ्यांची फिस माफ होणार येथे क्लिक करून पाहा 

Leave a Comment