Cotton Fertiliser;कापसाच्या पिकासाठी पहिला खतांचा डोस हा वापरावे,

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Cotton Fertiliser;कापसाच्या पिकासाठी पहिला खतांचा डोस हा वापरावे,

Cotton Fertiliser;जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या अपडेट मध्ये पाहणार आहोत की कापसाचे पिकासाठी पहिला डोस म्हणजेच पहिले खत कोणते वापरायचे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण तेथे आपण अशाच नवनवीन अपडेट देत असतो तर चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती माहिती,

Cotton Fertiliser;तर शेतकरी मित्रांनो आपण हा पहिला डोस कापसासाठी लवकरच दिला पाहिजे कारण जर आपले कपाशीचे झाडे मोठे झाले आणि उशिरा खत दिले तर ते खत लागू व्हायला खूप टाईम लागतो त्यामुळे उत्पन्नालाही घट होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पहिला डोस आपण आपल्या कपाशीला फुले लागायचे आधी दिले तरी तो लवकर लागु होतो पण मित्रांनो जर लय लाहाण झाडे असतील तर त्या खतांमुळे झाडे जळून जाऊ शकतात तर मित्रांनो कपसाळा फुले लागायला लागले वर खत घालावे,तर जाणून घेऊया कोणते खत वापरावे कापसासाठी.

Cotton Fertiliser;शेतकरी मित्रांनो खालील पैकी कोणताही एक खत तुम्ही वापरू शकतात जाणून घेऊया कापसासाठी खत,

1)10, 26, 26, एक एकर साठी दीड बॅंग,
2) 20, 20, 00,13 एक एकरासाठी दीड ते दोन बॅग,
3) 10,46,00, एक एकरासाठी एक किंवा दीड बॅक त्यामध्ये 25 किलो पोटॅश,
4) सिंगल सुपर फॉस्फेट दोन बँग आणि 25 किलो पोटॅश,

शेतकरी मित्रांनो वरील पैकी कोणतेही एक खत कपाशीसाठी पहिला डोस घ्यायचा आहे,

Leave a Comment