Top 10 best Maze Seeds:जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर या अपडेट मध्ये पाहणार आहोत की मकाच्या दहा जातीचे बियाणे कोण कोणते आहे व या मकाच्या दहा जातीने किती उत्पन्न मिळते याची संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट नीट वाचावं इतर शेतकरी मित्रांना देखील पुढे शेअर करा तर चला तर मग आजच्या आपल्या बातमीला सुरुवात करूया.Top 10 best Maze Seeds
Top 10 best Maze Seeds:शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस झाल्यानंतर मकाची पेरणी सुरू होते महाराष्ट्रामध्ये एकमेव पीक घेणे म्हणजे मका आहे व संपूर्ण शेतकरी मित्र मकाची पीक घेतो तर शेतकरी मित्रांचे अन्नदाता पीक म्हणजे मका आहे दहा जातीचे मकाचे बियाणे आज आपण जाणून घेणार आहोत या दहा जातीच्या बियाण्यांची काय काय फायदे आहेत व कोणते बियाणे जास्त उत्पन्न देते व मकाचे कणीसी जास्त मोठे देते याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला तर खालील प्रमाणे आपण मकाच्या बियाणांचे नाव जाणून घेऊया.
मकाचे टॉप 10 जातीचे बियाणे.
1) डी. 941:- शेतकरी मित्रांनो हा सुलीत प्रकारचा वाहन आहे याचे उत्पन्न हे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश घेतले जातात शेतकरी मित्रांनो हेक्टर सुमारे 40 ते 50 क्विंटल पीक मिळते या मकाचे पिक येण्यासाठी 80 ते 85 दिवस लागतील.
2) प्रकाश , जे एच. 3189:- शेतकरी मित्रांनो ही संकरित वाण लवकर पिक करणाऱ्या जातीपैकी एक आहे संपूर्ण भारतात याची लागवड केली जाते या जातीचे पीक 80 ते 85 दिवसात तयार होते या जातीचे प्रती हेक्टर सुमारे 40 ते 45 क्विंटल.
3) गंगा 5:- शेतकरी मित्रांनो हा वान येण्यासाठी सुमारे 90 ते 100 दिवस लागतात या मनापासून प्रतिहेक्ट जमिनीवर सुमारे 50 ते 60 क्विंटर उत्पन्न मिळू शकते या जातीच्या मक्याचे दाणे पिवळ्या रंगाची असतात हे सर्व जास्त पिकणारी वान आहे.
4) पार्वती:- शेतकरी मित्रांनो मकाचे अहवाल विशेष गुणाचे आहे कारण मकाचे कंसाची लांबी जास्त असते तर एका झाडाला दोन कणसे लागतात ते झाडाच्या मध्यभागी राहतात या मकाचे दाणे नारंगी पिवळ्या रंगाची आणि कडक असतात ही जात 110 ते 115 दिवसात पिक व्हावे लागते आणि एकरी सुमारे 14 क्विंटर उत्पन्न मिळते.
5) :- पुसा हायब्रीड 1) :- शेतकरी मित्रांनो हे मका लवकर पिकणारा वाण आहे जे 80 ते 85 दिवसात पिकते त्याचे दाणे सपाट असतात आणि त्याची सरासरी उत्पन्न विक्री 30 ते 35 क्विंटल आहे याची जातीची लागवड उत्तर प्रदेशात केली जाते. .
6) शक्ती 1:- हा मका चव्हाण लवकर पिकणारा असून 90 ते 95 दिवसात पिकतो संपूर्ण भारतात याची लागवड केली जाते या जातीचे सरासरी उत्पन्न एकरी 50 क्विंटल होते.
7) एस. पी, वी 1041 :- शेतकरी मित्रांनो या जातीच्या पिकाची उत्पादन मध्यप्रदेशात लागवड केली जाते या मकाचे दाणे पांढऱ्या रंगाचे असतात या जातीची मका पिकवण्यासाठी 110 ते 115 दिवस लागतात सरासरी उत्पन्न याचे सुमारे 30 ते 32 क्विंटल आहे.
8) शक्तिमान:- शेतकरी मित्रांनो या मकाचे पीक मध्य प्रदेशात घेतले जाते या मकाचे दाणे नारंगी असतात हे 100 ते 110 दिवसांनी येते या पिकाची सरासरी उत्पन्न हेक्टरी सुमारे 70 क्विंटल आहे.
9) शक्तिमान 2) :- शेतकरी मित्रांनो या मकाचे उत्पादन मध्य प्रदेशात केले जाते त्याचे दाणे नारंगी असतात हे पीक घेण्यासाठी 100 ते 110 दिवस लागतात या पिकाचे सरासरी उत्पन्न हेक्टरी सुमारे 70 क्विंटल आहे अशा प्रकारे मकांच्या इतक्या जाती आहेत त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या मकाची लागवड करतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा.Top 10 best Maze Seeds