Abha Card Yojana. आयुष्यमान चे कार्ड असेल तर सर्व नागरिकांना मिळणार हॉस्पिटल मध्ये 5 लाखापर्यंत चे मोफत उपचार करता 

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Abha Card Yojana. आयुष्यमान चे कार्ड असेल तर सर्व नागरिकांना मिळणार हॉस्पिटल मध्ये 5 लाखापर्यंत चे मोफत उपचार करता 

Abha Card Yojana. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत हे अपडेट नेमकी काय आहे ते जाणून घेऊया केंद्रसरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना एकत्र करून भारत सरकारने आयुष्मान भारत योजना लागू केली आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे या योजनेचे कार्ड असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च देण्याची गरज लागणार नाही आणि शेतकरी मित्रांनो ही रक्कम 0 5 लाखांपर्यंत आहे काही हॉस्पिटल मधून तुमच्यावर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. 

 

शेतकरी मित्रांनो आयुष्यमान भारत योजना केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही अंतर्गत राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या व्यक्तीला पाच लाखांपर्यंतचा विमा दिला जात आहे या विम्याद्वारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील शासकीय खाजगी हॉस्पिटल तसे मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात. 

 

नवीन नोंदणी

शेतकरी मित्रांनो मोफत उपचार मिळवण्यासाठी तुमच्याकडे या योजनेची कार्ड असणे आवश्यक आहे जर तुम्हाला हे कार्ड काढायचे असेल तर ही एक सोपी प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो हे कार्ड जर तुम्हाला काढायची असेल तर खालील दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हे कार्ड काढण्याची प्रक्रिया करू शकतात. 

शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात 2011 मध्ये झालेल्या सामाजिक आर्थिक आणि जात न्याय जगण्यानुसार सहा लाखाहून अधिक सूचीबद्ध लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

शेतकरी मित्रांनो तुम्ही खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारताच्या आरोग्य मंत्रालया मार्फत हे कार्ड  सहजपणे नोंदणी करू शकता आणि 14 अंकी Abha क्रमांक तयार करण्यासाठी तुमचे आधार कार्ड क्रमांक टाकायचे तुम्ही तुमचा आधार कार्ड शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड नसल्यास तुमचा आधार क्रमांक तयार करू शकतात परवाना देखील वापरता येईल. 

 

मोफत उपचार कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment