Havaman Andaj: महाराष्ट्रात होणार वादळी वाऱ्यासह मोठा जोरदार पाऊस पंजाबराव डक

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Havaman Andaj: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता उन्हाळ्याची खूप जास्त उष्णता जाणवू लागली आहे. व आता शेतकरी जून महिन्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहेत. मित्रांनो 7 मे ते 11 मे या 5 ते 6 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान अंदाजने व्यक्त केलेली आहे. पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना सतर्क होण्यासाठी इशारा यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

 

यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. मित्रांनो पंजाबराव डख यांनी मान्सून बद्दल देखील मोठ्या अपडेट दिलेले आहेत. 7 मे अगोदर शेतातील सर्व कामे तुम्ही उरकून घ्यावीत असे आदेश देखील पंजाब डक यांनी दिलेले आहेत. कारण त्यानंतर पुढील 5 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह खूप ठिकाणी मोठा पाऊस होणार असल्याची शक्यता दिलेली आहे.Havaman Andaj

 

ज्या शेतकऱ्यांकडे कांदा असेल त्यांनी लवकरात लवकर आपला कांदा काढून घ्यावा. जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही. तसेच यानंतर यांचा अंदाज लवकरात लवकर तुमच्यासमोर पोहोचवला जाईल. त्यासाठी मित्रांनो आपला व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला दररोज अपडेट्स त्या ठिकाणी मिळतीलHavaman Andaj.

Leave a Comment