crossorigin="anonymous"> Onion Rates High: कांदा निर्यात चालू! कांद्याच्या दरात मोठी तेजी आजचे दर पहा - MS UDYOJAK

Onion Rates High: कांदा निर्यात चालू! कांद्याच्या दरात मोठी तेजी आजचे दर पहा

Onion Rates High: मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा आपल्याला तर माहितीच असेल की शेतकऱ्यांच्या मालाच्या भावात किमती. मध्ये घसरन चढ उतार आपल्याला होताना पाहायला मिळत असेल.(Onion Rates High) मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कांड्या वरची निर्यात आता चालू झालेली आहे. यामुळे कांद्याचे भाव तेजीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.Onion Rates High

 

काल 4 मे 2024 रोजी कांदा निर्यात चालू झालेली आहे. आधी 14 रुपये ते 16 रुपयांपर्यंत कांद्याला प्रति किलो दर मिळत होता. परंतु आता कांद्याला प्रति किलो 25 रुपये दर मिळत पाहायला मिळत आहे. खालील प्रमाणे तुम्हाला कांद्याचे दर दिले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व जिल्ह्यातील कांद्याचे भाव पाहू शकता.Onion Rates High

खालील फोटो वर क्लिक करून कांदा दर पहा

 

Leave a Comment