Viral Dance Video: आईशप्पथ! ‘धक-धक करने लगा’ गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आईशप्पथ! ‘धक-धक करने लगा’ गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सोशल मीडियावर दररोज नवनवीन डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. जुन्या बॉलिवूड गाण्यांनाही आजच्या काळात पुन्हा मोठी लोकप्रियता मिळताना दिसत आहे. सध्या १९९२ मधील ‘बेटा’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘धक-धक करने लगा’ हे गाणं पुन्हा चर्चेत आलं असून, अनेक जण या गाण्यावर रील्स तयार करताना दिसत आहेत. Viral Dance Video

अशातच दोन तरुणींचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही सुंदर साड्या परिधान करून ‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्ससोबतच चेहऱ्यावरील हावभाव आणि उत्साहाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. Viral Dance Video

डान्स हा अनेकांसाठी केवळ छंद नसून आनंद व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो. अनेकदा मित्रमैत्रिणी एकत्र आल्यावर गाण्यांवर ठेका धरताना दिसतात. या व्हिडीओमधील दोन्ही तरुणींनीदेखील आपल्या जबरदस्त एनर्जी आणि स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Viral Dance Video

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tomannmary या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले असून, नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. “दोघींचाही डान्स खूप सुंदर आहे”, “लयभारी परफॉर्मन्स”, “मस्त एक्सप्रेशन्स” अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. Viral Dance Video

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून, अनेक जण तो शेअर करताना दिसत आहेत.

Leave a Comment