Kanda Bajarbhav Today: मित्रांनो मागील काही काळामध्ये कांद्याला चांगल्या प्रमाणात दर मिळत होता. परंतु काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पुन्हा कमी होऊन झाले होते. परंतु सध्या कांद्याचे दरामध्ये वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता मागील काही एक-दोन दिवसांमध्ये कांद्याचे दर पुन्हा घसरल्याचे आपल्यासमोर माहिती येत आहे. परंतु शेतकरी मित्रांना आपल्याला तर माहितीच आहे. की कांद्याच्या व कापूस सोयाबीन तूर अशा विविध पिकाच्या दरामध्ये चढ उतार होतच असतो.
परंतु आपण दररोजचे कांद्याचे दर पाहणे खूपच गरजेचे आहे. कारण की कांद्याला कधी जास्त दर मिळाला तर शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचू शकत नाही व शेतकरी त्यांचा कांदा चांगल्या किमतीला विक्री केला जात नाही. यामुळे शेतकरी खूपच त्रस्त आहेत. या कारणामुळे मित्रांनो आपण आपले वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला दररोज कांद्याचे बाजार भाव सांगत असतो.
जेणेकरून तुम्हाला देखील योग्य ते कांद्याचे भाव कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे मिळत आहेत हे कळू शकेल. तर मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे एक फोटो दिलेला आहे. त्या फोटोवर क्लिक करून तुम्ही कांद्याचे कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे दर मिळत आहे हे त्या ठिकाणाहून पाहू शकता.