gas cylinder new update : गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी खुशखबर!! गॅस स्वस्त, 300 रू. मिळणार

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

gas cylinder new update: ग्राहकांसाठी खुशखबर आहे. महिलांना दिलासा दिलेला आहे. गॅस स्वस्त करण्यात आलेला आहे. तो नक्की कितीने स्वस्त करण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळ निर्णयामध्ये नक्की काय निर्णय झालेला आहे ते आपण यामध्ये जाणून घेणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नारीशक्तीला मोदी सरकारचे नमन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 100रुपयांनी कमी करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे.

भारतातील सर्व कुटुंबावरील विशेषत महिला भगिनींवरील आर्थिक ताण कमी होणारे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. असं आपले ग्रामविकास व पंचायतराज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपलं ट्विट करून सांगण्यात आलेला आहे. तसेच अजून एक जो निर्णय आहे तो आपण हा सुद्धा पहा पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना जे काही 300 रुपये अनुदान आहे ते यापुढेही सुरू ठेवण्याचा मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिली आहे. 10.27 कोटी पीएम उज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 300रुपयांचे जे काही अनुदान आहे, ते इथे मिळणारे. त्यासंदर्भातला हा निर्णय आहे. तो निर्णय पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2024 25 दरम्यान प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफील साठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडर साठी प्रमाणनुसार उपलब्ध केलेले आहेत.

300 रुपयेअनुदान जे आहे ते चालू ठेवण्याचे मंजुरी सुद्धा दिलेली आहे. 1मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10.27 कोटीहून अधिक आहे. 2024-25 ची आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च १२ हजार कोटी रुपये असेल. आणि हे अनुदान मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना तिथे पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली होती. गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेऊ मुक्त एलपीजी जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. भारत आपल्या गरजे पैकी 60 एलपीजी आयात करतो. 60% एलपीजीयात करतो. आणि एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमती तीव्र चढउताराच्या प्रवाहापासून पंतप्रधान उज्वला योजना योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांना एलपीजी अधिक पुरवण्याजोगे बनवण्यासाठी सरकारने प्रति वर्ष  प्रतीही 14.2 किलो सिलेंडरच्या मागे 200 रुपयांचे अनुदान हे 2022 मध्ये सुरू केले होते.

आता ते काही रिपीट साठी 14.2 किलो सिलेंडर मागे 200 रुपये अगोदर होतं. आता ते अनुदान वाढवून 300 रुपये केलेला आहे. 1-2-2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती एलपीजी सिलेंडरची प्रभावी किंमत 603 प्रति 14.2 केजी एलपीजी सिलेंडर साठी इतकी आहे. असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तो 603 रुपयाला उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पडणार आहेत. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा निर्णय होता आपल्या महिलांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 

2 thoughts on “gas cylinder new update : गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी खुशखबर!! गॅस स्वस्त, 300 रू. मिळणार”

Leave a Comment